शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

आयुष करवंदे विदर्भातून पहिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:35 IST

सवना : प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात पार पडली. या स्पर्धेत सवना येथील आयुष अजय करवंदे याने ...

सवना : प्रोॲक्टिव्ह अबॅकस राष्ट्रीय स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात पार पडली. या स्पर्धेत सवना येथील आयुष अजय करवंदे याने विदर्भातून प्रथम क्रमांक पटकावला.

देशभरातून २१०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेमध्ये फिनिक्स प्रोॲक्टिव्ह अबॅकस सवना आणि चिखली या दोन्ही शाखांमधून १४ विद्यार्थी सहभागी झाले होते. यामध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये लहान गटामध्ये आयुष अजय करवंदे हा विदर्भातून पहिला आला. त्याला पदक आणि ट्रॉफीने सन्मानित केले जाणार आहे. तसेच मोठ्या गटामध्ये प्रतीक्षा महेश करवंदे, करण ज्ञानेश्वर सवडे, कृष्णा विजय गाढवे हे ट्रॉफीचे मानकरी ठरले. तसेच इतर सहभागी विद्यार्थी खुशी शरद हाडे, लावण्या सूर्यकांत करवंदे, अक्षरा दिलीप सुरडकर, पार्थ किरण करवंदे, नैतिक कृष्णदास सुरोशे, यश ज्ञानेश्वर करवंदे, यश विकास खंडागळे, सोहम लक्ष्मीकांत करवंदे, गणेश राजेंद्र जाधव, प्रणव सूर्यकांत करवंदे या सर्वांनी चांगले गुण प्राप्त केले आहेत.