शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने गाठली सरासरी

By admin | Updated: June 22, 2015 02:04 IST

दमदार पावसाची अपेक्षा; २१ दिवसांत पडला बुलडाणा जिल्ह्यात १२२८.१ मि.मी. पाऊस.

बुलडाणा : पूर्वहंगामी व मॉन्सूनच्या पावसामध्ये सातत्य नसले तरी या पावसाने १ ते २१ जून दरम्यान अपेक्षित ९९.१ मि.मी. सरासरी गाठण्याचा प्रयत्न केला. २१ तारखेपयर्ंत १२२८.१ मि.मी. अशी पावसाची नोंद आहे. सरासरी ९५.३ मिं.मी. पाऊस अपेक्षित असताना ९४.५ मि.मी. पावसाची नोंद झाली, तर वार्षिक सरासरीच्या तुलनेत जूनमध्ये १३.३ टक्के पाऊस पडला आहे.शासनद्वारा प्रत्येक महसूल मंडळ स्तरावर पर्जन्यमापक यंत्रे बसविण्यात आली आहेत. दररोज सकाळी ८ वाजता अगोदरच्या २४ तासांत पडलेल्या पावसाची नोंद या ठिकाणी घेतली जाते. जिल्ह्यात जून ते ऑक्टोबर या पावसाच्या दिवसांत सरासरी ७१२.७ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात १२२८.१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. वार्षिक सरासरी पावसाच्या तुलनेत हे प्रमाण १३.३ टक्के आहे.शुक्रवार ते शनिवार सकाळपर्यंंत जिल्ह्यात ५४.0 मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ३९.0 मि.मी. पाऊस खामगाव तालुक्यात पडल्याची नोंद झाली आहे. त्यानंतर मलकापूर २.0, मोताळा ६.0, नांदुरा ४.0 व शेगाव तालुक्यात ३.0 मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली. इतर तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही.जिल्ह्यात १ जून ते २१ जून पर्यंत सरासरी ९४.५ मिमी. पाऊस झाला.शनिवार ते रविवार सकाळपर्यंंत संपूर्ण जिल्ह्यात पावसाचा एक थेंबही पडला नाही. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या असून, शेतकर्‍यांमध्ये चिंता वाढली आहे. सार्वत्रिक पावसाची गरज असून अद्याप जिल्ह्यातील काही तालुक्यात पुरेसा पाऊस झाला नाही.