शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात आणखी  एकाचा मृत्यू; ५८ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 10:28 IST

CoronaVirus News नांदुरा येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण ३०४ अहवाल सोमवारी प्राप्त झाले. त्यापैकी  २४६ अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, ५८ अहवाल पॉझिटिव्ह  आले. दुसरीकडे, नांदुरा येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतकांची संख्या आता १७३ झाली आहे.पॉझिटिव्ह  आलेल्यांमध्ये  मलकापूर ४, निमखेडी १, बुलडाणा १३, वरवंड ३,  कारखेड २, केळवद १, अमडापूर १, दिवठाणा १, सावरगाव डुकरे ३, साखरखेर्डा १, राजेगाव १, चिखली ७, देऊळगाव राजा १०, निवडुंगा ३,  गव्हाण १, दे. घुबे १, देऊळगाव मही ३, जवळखेड १, अकोला देव १ या प्रमाणे ५८ जण कोरोनाबाधित आढळून आले. सोबतच नांदुरा येथील ६७ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे सोमवारी मृत्यू झाला. दुसरीकडे सोमवारी ४९ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यात खामगावा कोविड केअर सेंटरमधून १०, देऊळगाव राजा कोविड केअर सेंटरमधून १३, चिखलीमधून २, मेहकरमधून १, सिंदखेड राजा येथून ६, मोताला येथून ६, मलकापुरातून २, शेगावातून ६ आणि बुलडाण्यात ३ जणांना सुटी देण्यात आली.तसेच आजपर्यंत  १ लाख १२ हजार ६४८ रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत १३,८५४ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना  रुग्णालयातून सुटी देण्यात आली. अद्यापही ९६४ संदिग्धांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. सध्या जिल्ह्यातील एकूण  कोरोनाबाधितांची संख्या १४ हजार ३७७ झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या