शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

शव नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात

By admin | Updated: May 15, 2017 00:13 IST

मलकापूर : शवविच्छेदन केलेला मृतदेह पोहोचविण्याकरिता निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात घडून ३५ वर्षीय चालक गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना १४ मे रोजी रात्री निंबारी फाट्यानजीक घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शवविच्छेदन केलेला मृतदेह पोहोचविण्याकरिता निघालेल्या रुग्णवाहिकेला अपघात घडून ३५ वर्षीय चालक गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना १४ मे रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास निंबारी फाट्यानजीक घडला.एक लग्न सोहळा आटोपून येताना विश्वनाथ नामदेव सोनोने (वय ३९) रा. मूर्ती ता.मोताळा हा इसम धुपेश्वर येथील पूर्णा नदीत आंघोळ करताना पाण्यात बुडून मरण पावल्याची घटना १४ मे रोजी दुपारी घडली. या मृतकाचे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करुन रात्री ८ वाजेच्या सुमारास सदर मृतदेह घेऊन एम.एच.२९ एम.१९३४ या क्रमांकाची रुग्णवाहिका मूर्ती गावाकडे निघाली. दरम्यान, निंबारी फाट्यानजीक एम.एच.२८-बी-८९०९ या क्रमांकाच्या धावत्या ट्रकने अचानक तत्काळ ब्रेक लावले असता या ट्रकवर पाठीमागून सदर रुग्णवाहिका आदळली. अपघातात रुग्णवाहिकेचा चालक विनोद मुरलीधर बाठे (वय ३५) रा.मलकापूर हा गंभीररीत्या जखमी झाला. ही घटना कळताच नगराध्यक्ष अ‍ॅड. हरीश रावळ, शरदचंद्र पाटील, गजानन ठोसर, विलास खर्चे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दरम्यान जखमी चालक विनोद बाठे यांना दुसऱ्या रुग्णवाहिकेद्वारा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सोळंके, डॉ. राजपूत मॅडम व चमूने जखमीवर उपचार सुरु केले आहेत.