शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

काेविड सेंटरला दिले ४८ बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:32 IST

राजू पठाण, सुलतानपूर गतवर्षी मार्च महिन्यात अचानक काेराेना संसर्गाचे संकट वाढावले. त्यामुळे आराेग्य यंत्रणेवर ताण वाढल्याने उपलब्ध सुविधा अपुऱ्या ...

राजू पठाण, सुलतानपूर

गतवर्षी मार्च महिन्यात अचानक काेराेना संसर्गाचे संकट वाढावले. त्यामुळे आराेग्य यंत्रणेवर ताण वाढल्याने उपलब्ध सुविधा अपुऱ्या पडू लागल्या हाेत्या. या संकटकाळात डॉ. आर. एन. लाहोटी ग्रुप ऑफ कॉलेजेसचे अध्यक्ष संजय लाहोटी यांनी प्रशासनाला मदतीचा हात दिला. काेविड सेंटरसाठी त्यांनी ४८ बेड दिले तसेच क्वाॅरंटीन सेंटरसाठी वसतिगृह उपलब्ध करून दिले. सामाजिक बांधिलकीचे भान ठेवत संजय लाहाेटी कोरोनाकाळातदेखील विविध उपक्रम राबवत हाेते. त्यांनी आपल्या संस्थेमार्फत केंद्र शासनाने सुरू केलेल्या कोरोना महामारी निवारण उपक्रमासाठी शासनाकडे २ लाख रुपयांचा धनादेश पाठवून गावात निर्जंतुकीकरण मोहीम राबविली. त्यांच्या वैद्यकीय महाविद्यालयातील हॉस्पिटलचे ४८ बेड कोविड सेंटरसाठी आणि वसतिगृह क्वाॅरंटीन सेंटरसाठी देऊ केले. तसेच परिसरातील गावांना आणि पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क व सॉनिटायझरचे वाटप केले. लॉकडाऊन काळात हॉटेल्स, रेस्टारंट्स आणि धाबे बंद असल्याने आपल्या मूळगावी परतण्यासाठी शेकडो-हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची उपासमार लक्षात घेता आपल्या संस्थेत त्यांच्या झोपण्याची आणि जेवणाची मोफत व्यवस्था करून दिली.