शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

४४ गावांमध्ये अंधार!

By admin | Updated: June 20, 2016 01:59 IST

वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन पडले बंद; नागरिकांना अंधारातच काढावी लागली रात्र.

बुलडाणा : तालुक्यात शुक्रवारी रात्री झालेल्या पावसादरम्यान पाडळी, हतेडी तसेच डोंगरखंडाळा येथील वीज वितरण कंपनीचे सबस्टेशन बंद पडल्यामुळे जवळपास ४४ गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागला. पावसाळ्यात वीज वितरण चांगल्या पद्धतीने होण्यासाठी मॉन्सूनपूर्व कामे करण्यात येतात.. त्यात विजेच्या तारांना अडथळा येणार्‍या झाडांची कटाई करण्यात येते. तर काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात येते. यासाठी लाखों रुपये खर्च येतो. मात्र अनेक ठिकाणी जास्त प्रमाणात झाडांची कटाई करण्यात आल्याचे रेकार्डवर दाखविण्यात येते. तर काही ठिकाणी झाडांची कटाई करण्यात येत नाही. मात्र अशा ठिकाणी हवा आल्यास तार तुटून वीज खंडित होते. अशा कारणामुळे शुक्रवारी रात्री झालेल्या पावसादरम्यान बुलडाणा उपविभागातील पाडळी, हतेडी व डोंगरखंडाळा केंद्रांतर्गत येणार्‍या ४४ गावांत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे ग्राहकांना अंधारात रात्र काढावी लागली.