शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

अन ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका चुकला!

By admin | Updated: April 27, 2017 19:32 IST

नांदुरा- बुलडाणा आगाराची धाड-जळगाव जामोद ही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदुऱ्याजवळील येरळी गावाजवळ मार्गाच्या कडेला उतरली.

नांदुरा : बुलडाणा आगाराची धाड ते जळगाव जामोद ही एसटी महामंडळाची बस २७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान चालकाचे नियंत्रण सुटल्याने नांदुऱ्याजवळील येरळी गावाजवळ मार्गाच्या कडेला उतरली. सुदैवाने अपघात टळला तरी, बसमधील ३८ प्रवाशांच्या हृदयाचा ठोका मात्र चुकला.व बसमधील ३८ प्रवाशांचा ठोका चुकला. सुदैवाने बस रोडकडेच्या मातीत अडकली व यामध्ये काही प्रवाशी किरकोळ जखमी झाले.बुलडाणा आगाराची एमएच४०एन-८९३९ क्रमांकाची धाड ते जळगाव जामोद बस नांदुऱ्यावरून जळगाव जामोदकडे जात असताना नवी येरळी जवळ चालकाचे नियंत्रण गेल्याने बस रोडकडेला घसरली. त्यामुळे प्रवाशांची ओरड ऐकुन परिसरातील वाहनधारक व शेतकरी मदतीला धावले. बस रोडकडेच्या मातीत अडकल्याने मोठा अपघात टळला. काही किरकोळ जखमींना नांदुरा येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. बकऱ्यांचा कळपमध्ये आल्याने बस बाजुला घेत असताना घसरली, अशी माहिती चालक उपस्थितांना देत होता.