शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

१७00 लीटर डिझेल लंपास

By admin | Updated: May 11, 2015 02:12 IST

मेहकर रोडवरील घटना.

लोणार : येथील मेहकर रोडवरील वैभव पेट्रोल पंपावरून ९ मे च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी १७00 लीटर डिझेल लंपास केल्याची घटना घडली. याप्रकरणी पेट्रोल पंपचालकाच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध लोणार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.शहरापासून मेहकर रोडवर एक किमी अंतरावर असलेल्या वैभव पेट्रोल पंपाच्या डिझेलच्या डिप ट्रंकमध्ये पाइप टाकून अज्ञात चोरट्यांनी १ हजार ७00 लीटर डिझेल चोरून नेले. यामुळे पेट्रोल पंपमालकाचे जवळपास १ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती कळताच लोणार येथील ठाणेदार बाविस्कर, साहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान पेट्रोल पंपाच्या डिझेल टँकमध्ये मागील बाजूने पाइपच्या सहाय्याने २00 मीटर अंतरावर डिझेल कॅनमध्ये भरून चोरी केल्याच्या खुणा आढळत आहेत. याप्रकरणी पेट्रोल पंपचालक संतोष मापारी यांनी लोणार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ्र्रपोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. डिझेलचोरीच्या या प्रकरणाचा पुढील तपास लोणार पोलिस करीत आहेत.