शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात १२४ ग्रामपंचायती अस्वच्छ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2015 01:59 IST

जिल्हा परिषदेकडून मिळाले पिवळे कार्ड; कोणत्याही ग्रामपंचायतीला लाल कार्ड नाही!

हर्षनंदन वाघ /बुलडाणा: कोणतेही साथरोग पसरू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध उपाययोजना आखल्या जातात. त्या अंतर्गत ग्रामपंचायतींच्या जलस्त्नोतांची तपासणी करण्यात येते. यामध्ये पाणीपुरवठा स्त्नोतांजवळ अस्वच्छता, हलगर्र्जी दिसून आल्याने जिल्ह्यातील १२४ ग्रामपंचायतींना पिवळे कार्ड दिले आहे. माहे मे महिन्यात झालेल्या सर्व्हेतून ही माहिती समोर आली असून, जिल्ह्यातील ८६९ ग्रामपंचायतींपैकी कोणत्याही ग्रामपंचायतीस लाल कार्ड मिळाले नाही, ही एक आशादायक बाब आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन विभागातील पाणी गुणवत्ता व स्वच्छता विभागामार्फत मे व डिसेंबर महिन्यात हा सर्व्हे केला जातो. त्यानंतर ग्रामपंचायत, आरोग्य विभाग यांच्यावतीने पावसाळ्यापूर्वी त्याची पाहणी करून सुधारणा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींमध्ये सुधारणा व्हाव्यात, यासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत गटविकास अधिकार्‍यांना पत्ने पाठविण्यात आली. गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता यांच्यामार्फत संबंधित ग्रामपंचायती, सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांना या परिस्थितीत तत्काळ बदल करण्याच्या सूचनाही दिल्या असल्यामुळे पिवळे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतींची संख्या डिसेंबर महिन्यात कमी होणार आहेत.