Filmy Stories
Top Stories
दाक्षिणात्य सिनेमा :एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
प्रियंका चोप्रा नुकतीच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये आली होती. तिथे तिने सिनेमाच्या बजेटवर भाष्य केलं. ...

Latest News

टेलीविजन :दोन चांगल्या मित्रांचं लग्न, विशाल निकमची मात्र दांडी!, लग्नाला अनुपस्थित राहण्यामागचं अभिनेत्याने सांगितलं कारण
Vishal Nikam : विशाल निकमने एका मुलाखतीत पूजा बिरारी-सोहम बांदेकरच्या लग्नाला अनुपस्थित राहण्यामागचं कारण सांगितलं. ...

बॉलीवुड :धुरंधरचा दिग्दर्शक आदित्य धरची पत्नी बॉलिवूड पार्ट्यांपासून राहते दूर, म्हणाली...
मद्यपानाला दिला नकार अन् मागितला चहा! अभिनेत्रीला बॉलिवूड पार्ट्यांनी केलं 'बॅन' ...

टेलीविजन :'बिग बॉस मराठी'मध्ये बोलावलं तर जाशील का? 'त्या' प्रश्नावर प्रणित मोरे म्हणाला- "अजून तरी माझा विचार..."
हिंदी बिग बॉस गाजवल्यानंतर मराठीमध्येही दिसणार? प्रणित मोरेने स्पष्टच सांगितलं, म्हणाला-"आधीच खूप काही भोगलंय..." ...

टेलीविजन :नुकतीच आई झालेली भारती सिंग घेणार ब्रेक, आता 'हा' अभिनेता करणार 'लाफ्टर शेफ्स'चं सूत्रसंचालन
नुकतीच आई झालेली भारती सिंग मॅटर्निटी लीव्हवर गेली असून तिच्या जागी आता 'हा' प्रसिद्ध अभिनेता करणार लाफ्टर शेफ्सचं सूत्रसंचालन करणार आहे ...

बॉलीवुड :माधुरी दीक्षित अन् श्रीदेवींमध्ये होतं कट्टर वैर? 'कॅटफाईट'च्या चर्चांवर 'धकधक गर्ल' स्पष्टच बोलली
"त्या अशा लोकांपैकी एक होत्या ज्या...", श्रीदेवींसोबत कॅटफाईटच्या चर्चांवर माधुरी दीक्षित नेमकं काय म्हणाली? ...

बॉलीवुड :बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
'बॉर्डर'नंतर पुन्हा एकत्र येतायेत अक्षय आणि सनी? ...

टेलीविजन :बांगलादेशातील हिंदूंच्या हत्येवरून 'गोपी बहू' फेम देवोलीना आक्रमक! ध्रुव राठीला सुनावलं; म्हणाली...
"धुरंधरबद्दल बोलणं सोड, बांगलादेशी हिंदूंसाठी कधी बोलणार?" 'गोपी बहू' फेम देवोलीनाने ध्रुव राठीला झापलं ...

























































