शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

देखभाल दुरुस्तीचे जि.प.ने दिले ३५ लाख रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:37 IST

बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे काम लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला १५ जून २०१८ पासून १५ जून २०१९ पर्यंत ...

बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना देखभाल दुरुस्तीचे काम लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला १५ जून २०१८ पासून १५ जून २०१९ पर्यंत दिले होते. मुदत संपल्यावर ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सूचनेनुसार या देखभाल दुरुस्तीचे काम सुरू ठेवले; परंतु ऑक्टोबर २०१९ पासून मार्च-२०२१ अखेर झालेल्या कामाची देयके मिळाले नाहीत, त्यामुळे लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस ही कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडील मनुष्यबळ, ऑपरेटर, स्टाप व तांत्रिक स्टाप हे सर्व अडचणीत आहेत. त्यामुळे ही योजना चालू ठेवणे अवघड आहे. असे पत्र देत १८ महिन्यांचे १ कोटी ५ लाख रुपये जिल्हा परिषदेने द्यावेत, अशी मागणी लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसने दिलेल्या पत्रात म्हटले होते. त्यामुळे या योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे ३५ लाख रुपये लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला दिले आहेत.

बॉक्स

३८ गावांना दिलासा

बनगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेतून आमगाव व सालेकसा तालुक्यातील ३८ गावांतील ५० हजार लोकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा ३१ मार्चपासून बंद होणार होता. नागरिक पाण्यापासून वंचित राहू नयेत यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाण यांनी या योजनेच्या देखभाल दुरुस्तीचे ३५ लाख रुपये लक्ष्मी सिव्हिल इंजिनिअरिंग सर्व्हिसेसला दिले असल्याने ही योजना सुरू राहणार आहे.