शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्याला मारहाण

By admin | Updated: March 27, 2016 00:16 IST

ठेकेदारीच्या कामावरून उद्भवलेल्या भांडणाचे रूपांतर मारहानीत झाले. यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्याच एका जिल्हा परिषद सदस्याला शाळेत जावून अश्लील शिवीगाळ..

साकोली येथील घटना : काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली मारहाणसाकोली : ठेकेदारीच्या कामावरून उद्भवलेल्या भांडणाचे रूपांतर मारहानीत झाले. यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्याच एका जिल्हा परिषद सदस्याला शाळेत जावून अश्लील शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना साकोली येथील एका शाळेत होळीच्या दिवशी घडली. या प्रकरणाची तक्रार पोलीस ठाण्यात झाली नसली तरी या प्रकरणाची परिसरात मोठी चर्चा आहे. त्याला धक्काबुक्की करीत मारहाण केली. एवढ्यावरच हे कार्यकर्ते शांत बसले नाही तर एकाने तर शाळेतील टेबल खुर्च्याही अस्ताव्यस्त केल्या. हा प्रकार पाहुन जिल्हा परिषद सदस्य व इतर शिक्षक घाबरले व त्यातील काहींनी सामंजस्याची भूमिका घेत प्रकरण मिटविले. या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्र प्रदेश कमेटीकडे करणार असल्याची माहिती असून या प्रकरणाची परिसरात चर्चा आहे. त्या जिल्हा परिषद सदस्याला शिवीगाळ करून मारणारे काँग्रेसचे कार्यकर्ते कोण होते? याची निश्चित माहिती मिळू शकली नाही. (तालुका प्रतिनिधी)