शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘आपले आरोग्य आपल्या हाती’ उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2017 00:33 IST

नववर्षानिमित्त आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या हेतूने नागरिकांसाठी आपले आरोग्य आपल्या हाती हा उपक्रम घेण्यात आला.

नागरिकांची उपस्थिती : विज्ञान व अध्यात्मावर सखोल मार्गदर्शनभंडारा : नववर्षानिमित्त आरोग्यविषयक उपक्रम राबविण्याच्या हेतूने नागरिकांसाठी आपले आरोग्य आपल्या हाती हा उपक्रम घेण्यात आला. यात गुरूजींचा प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणृन ज्ञानेश्वर भोयर (गुरूजी) यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेविका अश्विनी बुरडे या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून मंदिराचे अध्यक्ष बळीराम बुरडे आदी उपस्थित होते. यावेळी ज्ञानेश्वर गुरूजी यांनी वृक्षारोपण, परिसर स्वच्छता, खादीचा वापर काळाजी गरज, जलसंवर्धन, घरच्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी व सामाजिक बांधिलकी यांची सविस्तर माहिती दिली. आरोग्य संपन्न नागरिकांची नगरी आपली भंडारा नगरी हे उद्दिष्ट ठेवून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व महिलांसाठी २००२ पासून कार्यक्रम चालू आहे. आयुष्यभर आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा निराधार उपस्थितांनी केला. दैनंदिन व्यवहारात दररोज व्यायाम कसा करावा याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व उपस्थितांकडून करवून घेतले. वंदनीय राष्ट्रसंताच्या 'सच काम किया जग मे जिसने उसने प्रभु नाम लिया न लिया, मन पर काबू पाया है जिसने वह चारों धाम गया न गया', ‘नरदेहाची सुंदरवेळा साधूनी घे लवलाही रे मनुजा सुखकर हरीगुण गायी’ या भजनांचा आनंद उपस्थितांनी घेतला. कार्यक्रमात विज्ञान व आध्यात्म यांचा सुरेख संगम होता. मोठ्या संख्येत नागरिकांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे संचालन मंगला कुळकर्णी, आभार प्रदर्शन इंदू भुरे यांनी केले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी देवयानी हुमणे, मीना कुलरकर, अरुणा साठवणे, रेखा वासनिक, कविता पशिने, पुजा अटाळकर, निरंजना चतुर, सुनिता बोंदरे यांनी सहकार्य केले. वंदे मातरम या देशभक्तीपर गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (प्रतिनिधी)