शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
3
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
4
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
5
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
6
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
7
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
8
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
9
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
10
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
11
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
12
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
13
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
14
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
15
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
16
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
17
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
18
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
19
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
20
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो

तुमसरेंने वाचविले आकाशचे प्राण

By admin | Updated: May 28, 2016 00:32 IST

अचानकपणे सुरु झालेल्या वादळवारा व गारपिटीसह पावसाने सुरुवात केली. यात प्रत्येकजण आपआपल्या जीव वाचण्यासाठी आसरा घेत होते.

संजय साठवणे साकोलीअचानकपणे सुरु झालेल्या वादळवारा व गारपिटीसह पावसाने सुरुवात केली. यात प्रत्येकजण आपआपल्या जीव वाचण्यासाठी आसरा घेत होते. त्याचवेळी आवाज आला वाचवा वाचवा अन् डॉ. अजय तुमसरे व त्यांचे वडील सेवानिवृत्त वनक्षेत्राधिकारी व मानव धर्माचे मार्गदर्शक देवराम तुमसरे यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता लाकडी पानठेल्याखाली दबलेल्या आकाशला वाचविण्यासाठी आले व आकाशला जीवदान दिले.शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसाने साकोलीत जोरदार हजेरी लावली. त्यामुळे प्रत्येकजण जीव वाचविण्यासाठी घर किंवा झाडाचा आसरा घेत होता. आकाश वाघाडे हा १६ वर्षीय तरुण बाजारातून घरी येत असताना अचानक तोही या वादळात सापडला म्हणून त्याने एका झाडाखाली आसरा घेतला. मात्र वादळ एवढे जोरदार होते की, या वादळामुळे झाड पडले व या झाडामुळे पानठेलाही पडला. यात आकाश वाघाडे पूर्णपणे दबला.दरम्यान, यावेळी डॉ. तुमसरे, त्यांचे वडील यांनी दवाखान्यातील काही कर्मचाऱ्यांना घेऊन घटनास्थळावर आले व त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता गारपीट, वादळवाऱ्यात व पावसात शर्तीचे प्रयत्न करुन आकाशला काढून त्यांचेवर औषधोपचार केला व आकाशला जीवदान दिले.