शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत सौंदर्यीकरणाचे काम सुरु

By admin | Updated: March 24, 2015 00:19 IST

येथील ऐतिहासिक प्राचीन किल्ल्याचे सौंदर्यीकरणाचे व डागडुजीचे काम पुरातत्व विभागातर्फे सुरु आहे.

पवनी : येथील ऐतिहासिक प्राचीन किल्ल्याचे सौंदर्यीकरणाचे व डागडुजीचे काम पुरातत्व विभागातर्फे सुरु आहे.पवनीचा ऐतिहासीक, प्राचीन परकोट सदृष किल्ला फार प्राचीन आहे. या किल्ल्याची निर्मिती भोसले राजाने केली आहे. पुर्वीच्या काळी पवनी नगराचे सरंक्षण करण्याकरीता तिन्ही बाजूने किल्ला बांधण्याचे काम करण्यात आले. तर चवथी बाजू वैनगंगा नदी आहे. हा प्राचीन किल्ला आपली इतिहासाची साक्ष देत आज ही उभा आहे. हा किल्ला पवनीची ऐतिहासिकतेची ओळख बनला आहे.तालुक्यात पर्यटन क्षेत्रात फार झपाट्याने वाढ होत आहे. वाढत असलेल्या पर्यटनस्थळात येथील किल्ल्याचाही समावेश आहे. या किल्ल्यात रोजच मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात. या किल्ल्याच्या काही ठिकाणी पडझड झाली होती. ही पडझड भरुन काढण्याचे व किल्ल्याच्या काही ठिकाणी पडझड झाली होती. ही पडझड भरुन काढण्याचे व किल्ल्याचे सौंदर्यीकरणाचे काम पुरातत्व विभागातर्फे मागील काही दिवसापासून सुरु करण्यात आले आहे. पण या किल्ल्याला लागणाऱ्या विशिष्ट दगडांचा पुरवठा बाहेरुन होत असल्याने तुटवडा पडत आहे. तरीही हळूवार काम सुरु आहे. हे काम झाल्यानंतर या किल्ल्याच्या सौंदर्यीकरणात अजूनही भर पडणार आहे. (शहर प्रतिनिधी)