शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बायको नोकरीला अन् नवरा घर सांभाळायला

By admin | Updated: May 15, 2014 23:18 IST

बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चार चौघीत उठून दिसावी अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. या सोबतच तिने गृहकृत्यदक्ष आणि आदर्श सून म्हणूनही

भंडारा : बायको नोकरी करणारी असावी, ती स्मार्ट असावी, चार चौघीत उठून दिसावी अशी तमाम नवरेमंडळींची इच्छा असते. या सोबतच तिने गृहकृत्यदक्ष आणि आदर्श सून म्हणूनही महत्वाची भूमिका पार पाडली पाहिजे. परंतु नोकरी करुन अर्थार्जन मिळविणारी बायको आता नवरोबांसाठी डोकेदुखी ठरु लागली आहे. शहरात हाऊसवाईफ नव्हे तर हाऊस हसबंडचे प्रमाण वाढल्याने नवरा-बायकोच्या नात्यात कटुता निर्माण होत आहे. अर्थात यात सामंजस्यपणाचा अभाव असल्याचे जाणवते.

पूर्वी गृहिणींचे स्थान चुल आणि मूल एवढ्यावरच र्मयादित होते. आता मात्र या गृहिणींचे स्वरुप बदलत आहे. अनेके घरांमध्ये नवरोबांवर चुल आणि मूल सांभाळण्याची जबाबदारी आली आहे. मात्र अशातही बायकोची नोकरी आणि कुटुंब अशा दोन्ही पातळ्यांवर लढा देत असल्याने कुटुंबांमध्ये काही प्रमाणात समतोल राहत आहे.एकाच वेळी आपल्या कामाच्या वेळी मुलांचा सांभाळायचं की कुटुंबाकडे लक्ष पुरवायचे तसेच एकमेकांना समजून घ्यायचे यावर दोघांची कसरत होत आहे. परंतु काही नवरोबांचा यामुळे इगो दुखावत असल्याने त्यांच्या नात्यात दरार निर्माण होत आहे.

(शहर प्रतिनिधी)