शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

जिथे श्रद्धा, विश्वास तिथेच भगवंत

By admin | Updated: February 1, 2015 22:51 IST

मानवाच्या जिवनात अनेक दु:ख व कष्ट येतात. हे दु:ख दूर करण्यासाठी आपल्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी अनेक जण इकडे तिकडे भटकतात. ते जेव्हा या मानवधर्माची शिकवण

परमात्मा एक सेवक संमेलन : लता बुरडे यांचे प्रतिपादनमोहाडी : मानवाच्या जिवनात अनेक दु:ख व कष्ट येतात. हे दु:ख दूर करण्यासाठी आपल्या समस्यांचे समाधान शोधण्यासाठी अनेक जण इकडे तिकडे भटकतात. ते जेव्हा या मानवधर्माची शिकवण घेतात त्यांचे सर्व दु:ख व चिंता दूर होते. मानवधर्म स्वीकारल्यावर सट्टा, जुगार, मदिरा सारखे वाईट व्यसन कायमचे बंद होतात. त्यांना भगवंत प्राप्ती होऊन माणूस आनंदमयी जीवन जगतो. यासाठी श्रद्धा व विश्वास असणे गरजेचे आहे. श्रद्धा व विश्वास आहे तिथेच भगवंताचा वास असतो, असे प्रतिपादन आध्यात्मिक प्रमुख व मानवधर्म प्रचार व प्रसारिका लता बुरडे यांनीकेले.बहुउद्देशिय परमात्मा एक सेवक मंडळ मोहाडीच्या वतीने भव्य सेवक संमेलन व शोभा यात्रेचे आयोजन दरवर्षी ३० जानेवारीला करण्यात येते. या कार्यक्रमाचे उद्घाटन लता बुरडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष यशवंत ढबाले गुरुजी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य मंजुषा पातरे, किशोर चौधरी, नरेश ईश्वरकर, नरेश सव्वालाखे आदी उपस्थित होते. लता बुरडे म्हणाल्या, जन्म घेतलेल्या प्रत्येकाचाच मृत्यू अटळ आहे. जिवंतपणी अहंकार, द्वेष करणे हा गुन्हा आहे. भगवान दिसत नाही, पण तो प्रत्येक ठिकाणीच असतो हे प्रत्येकाने जाणून घेणे आवश्यक आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथींनी सेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला जवळपास ६० हजार लोकांची उपस्थिती असल्याने मोहाडीचे प्रभारी ठाणेदार गिते यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार जगन्नाथ गिऱ्हेपुंजे, राजेश बाभरेसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. परमात्मा भवनापासून ते अर्धा कि.मी. पर्यंत विविध प्रकारच्या साहित्यांची दुकाने थाटलेली होती. जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये, यासाठी पोलीस वारंवार गर्दी नियंत्रणासाठी प्रयत्न करीत होते. संचालन अविनाश चौधरी व नरेश ठवकर यांनी तर कार्यक्रमाची व्यवस्था ज्ञानेश्वर कावळे, अरुणा देशभ्रतार, रामनारायण धकाते, नरेंद्र मडावी, सतीश वैद्य, देवीदास धुळे, प्रदीप तायडे, सिद्धार्थ रामटेके, धनराज शेंडे, जयवंता सव्वालाखे, धकाते,सादिक खान व सेवकांनी सांभाळली. (शहर प्रतिनिधी)