शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचे मासिक पास कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:38 IST

बॉक्स मुंबईत शक्य मग येथे का नाही? लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबईत रेल्वेचे मासिक पास दिले जात आहेत. मग, ...

बॉक्स

मुंबईत शक्य मग येथे का नाही?

लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबईत रेल्वेचे मासिक पास दिले जात आहेत. मग, हाच नियम येथे लागू करून अपडाऊन आणि नियमित प्रवास करणाऱ्यांना मासिक पास देण्याची नेमकी अडचण काय, असा सवाल जिल्ह्यातील प्रवाशांनी केला आहे. रेल्वे विभागाचे एकाच गोष्टीसाठी वेगवेगळे निकष का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. रेल्वेने त्वरित मासिक पासची सुविधा सुरू करावी. आता रेल्वे गाड्यांची संख्यासुद्धा वाढली आहे.

बॉक्स

भुर्दंड किती दिवस सहन करायचा?

कोरोनाचा संसर्ग आता आटोक्यात आला असून, सर्व व्यवहारदेखील सुरळीत झाले आहेत. तर रेल्वे विभागानेही गाड्यांची संख्या वाढविली आहे. मग, रेल्वेला मासिक पासची सेवा सुरू करण्यास नेमकी अडचण काय हे समजण्यास मार्ग नाही. यामुळे आमच्यासारख्या नियमित प्रवास करणाऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

- समीर वासनिक, प्रवासी.

माझे कुरिअरचे काम आहे. त्यामुळे मला दररोज भंडारा ते नागपूर हा प्रवास करावा लागतो. मात्र, मासिक पास बंद असल्याने मला दररोज दोनशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड बसत आहे. रेल्वेकडे मासिक पासची सेवा त्वरित सुरू करण्याची मागणी अनेकदा करण्यात आली; पण त्यांनी अद्यापही दखल घेतली नाही.

- हेमंत बनकर, प्रवासी.

मासिक पासमुळे अप-डाऊन करण्याचा आर्थिक भुर्दंड बसत नव्हता. मात्र, मागील दीड वर्षापासून ही सुविधा बंद असल्याने अपडाऊन करणेसुद्धा अवघड झाले आहे. रेल्वेने विशेष गाड्यांच्या नावावर प्रवाशांची लूट चालविली आहे. तशीच लूट मासिक पास बंद करून सुरू ठेवली आहे. याचा फटका प्रवाशांना बसत आहे.

- विवेक जायभाये, प्रवासी.

कोट

रेल्वे बोर्डाच्या आदेशाची प्रतीक्षा

कोरोनाच्या संसर्गामुळे रेल्वेने मागील दीड वर्षापासून मासिक पास बंद केले आहेत. मासिक पास सुविधा पुन्हा सुरू करण्यासंदर्भात रेल्वे बोर्डाकडून अद्याप कुठलेही निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे ही सेवा केव्हा सुरू होणार हे आताच सांगता येणार नाही.

- एक अधिकारी, भंडारा रोड, रेल्वे स्टेशन.