शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेत पाण्याचा ठणठणाट

By admin | Updated: April 21, 2017 00:35 IST

जीवनदायीनी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा प्रवाह बंद पडला आहे. नदीपात्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजना येत्या काही दिवसात बंद पडण्याची शक्यता

तुमसर तालुक्यात जलसंकट : बावनथडी तथा वाहनी बॅरेजमधून पाणी विसर्ग करण्याची गरजमोहन भोयर  तुमसर जीवनदायीनी बारमाही वाहणाऱ्या वैनगंगा नदीचा प्रवाह बंद पडला आहे. नदीपात्रातील पाणीपुरवठा करणाऱ्या योजना येत्या काही दिवसात बंद पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. वैनगंगेत पाण्याचा ठणठणाट असून नदीलाच येथे पाण्याची प्रतीक्षा आहे. शासन व प्रशासनाच्या नियोजनावरच पाणीबाणीची समस्या दूर होण्याची शक्यता आहे.तुमसर तालुक्यात वैनगंगेचा प्रवास सुमारे ३० ते ३५ कि.मी. इतका आहे. वैनगंगेचा सध्या प्रवाह बंद पडला आहे. नदीपात्रात अनेक गाव तथा तुमसर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी आहेत. या सर्व पाणीपुरवठा योजना शेवटची घटका मोजत आहेत. केवळ १० ते १५ दिवस या योजनेतून पाणीपुरवठा शक्य असल्याची शक्यता आहे. प्रवाहच बंद पडल्याने पाणी येणार कुठून असा प्रश्न आहे. वाहणी / मांडवी येथे बॅरेज तयार झाल्याने पाणी अडवून ठेवले जाते. पुढचा प्रवास वैनगंगेचा खडतर बनला आहे. केवळ बॅरेजच्या खालून नळासारखे पाणी नदीपात्रात सोडण्यात येते. बॅरेजनंतर वैनगंगा नदीपात्र कोरडे पडले आहे. सध्या नदीपात्रात ठिकठिकाणी तलावासारखे खड्डे पडले आहेत. त्या खड्यात केवळ अल्प पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीसाठा मृत साठा मानला जातो. जीवनदायीनी वैनगंगेलाच येथे पाण्याची गरज आहे. नदी, तलाव, बोड्या इत्यादी जलस्त्रोत येथे शेवटची घटका मोजत आहेत. बावनथडी नदीवर धरण बांधण्यात आल्याने धरणापलीकडे बावनथडी नदी कोरडी पडली आहे. तुमसर तालुक्यातील सुमारे २५ ते ३०गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. बावनथडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी सर्वपक्षीय नेते करीत आहेत.आ.चरण वाघमारे यांनी बावनथडी प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा केली. कटंगीचे आमदार के.डी. देशमुख यांची भेट घेऊन बावनथडी प्रकल्पातून पाणी सोडण्यासंदर्भात दोन्ही आमदारांची चर्चा दोन दिवसापूर्वी झाल. पाणी विसर्ग करण्याबाबत येथे संघर्षाची शक्यता आहे. वाहणी / मांडवी बॅरेजमधून वैनगंगा नदीपात्रात पाणी विसर्ग करण्याची येथे गरज आहे.