शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी योजनांच्या लाभाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 14, 2016 00:49 IST

पवनी तालुक्यातील कोंढा व कोसरा दोन्ही गावे मध्यवर्ती गावे असून या गावांची लोकसंख्या १२ हजारच्या आसपास आहे.

कोंढा (कोसरा) : पवनी तालुक्यातील कोंढा व कोसरा दोन्ही गावे मध्यवर्ती गावे असून या गावांची लोकसंख्या १२ हजारच्या आसपास आहे. पण या गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजनांचा गेल्या खरीप, रब्बी हंगामात लाभ मिळाला नाही. त्यामुळे विभागाचा उपयोग काय, असा प्रश्न शेतकरी विचारीत आहेत.तालुका कृषि अधिकारी, कार्यालय पवनी येथे आहे. प्रत्येक मोठ्या गावासाठी कृषी पर्यवेक्षक कृषी विभागाचे आहे. तसेच मंडळ कृषी अधिकारी, कार्यालय कोंढा येथे आहे. सध्या हे कार्यालय पालोरा चौ. येथे स्थलांतरीत झाले आहे. दोन कृषी पर्यवेक्षक कोंढा १ व कोंढा २ यांच्या नेतृत्वात कृषी सहायक गावासाठी आहेत. पण खरीप, रब्बी हंगामात शेतकऱ्यांना पिक घेण्यासाठी कोणतेच मार्गदर्शन झाले नाही. कृषी सहायक फक्त कागदी रेकॉर्ड रंगविण्यात धन्यता मानत असल्याने शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही, असा आरोप कोंढा येथील शेतकऱ्यांनी केला आहे. कोंढा, कोसरा येथील कृषी सहायक पद अनेक दिवसापासून रिक्त आहे. इ.डी. पाकमोडे यांचेकडे अतिरिक्त कार्यभार आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांचे दुष्काळी परिस्थितीमुळे कंबरडे मोडले. रब्बी हंगामात कोंढा, कोसरा येथील शेतकऱ्यांना बि-बियानाची मदत मिळाली नाही. पण याचा लाभ कोणालाच मिळाला नाही म्हणून कृषी विभागाविषयी प्रचंड असंतोष शेतकऱ्यात आहे. खरीप हंगामात धानाला अनेक रोग लागले. याची माहिती शेतकरी कृषी केंद्र मालकाकडून घेवून औषधी खरेदी घेवून औषधाची फवारणी करताना दिसले. कोंढा केंद्रात गेल्या ३ वर्षात एकाही शेतकऱ्यांना शासनाच्या बि-बियाणे याची मदत मिळाली नाही. अशावेळी १२ हजार लोकवस्तीचे गाव कृषी विभागाच्या योजनापासून वंचित आहे. कृषी विभाग हा पांढरा हत्ती शेतकऱ्यांसाठी ठरला आहे. शेतकऱ्यांच्या विभागावर प्रचंड नाराजी असल्याने या विभागाने शेतकऱ्यांना शासनाच्या कृषीसंबंधी योजनाची माहिती देणे गरजेचे आहे. (वार्ताहर)