शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा प्रदूषणमुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:09 IST

नागपूर येथे पावसाळी अधिवेशन विधानसभा नागपूरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना वैनगंगा बचाव अभियान अंतर्गत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, न्याय गर्जना संघटना, भंडारा जिल्हा स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वैनगंगा नदी प्रदूषणमुक्त होऊन नागपुरच्या नाग नदीचे सांडपाणी हे थांबविण्यात यावे, भंडारा वासीयांना रोगराईमुक्त जीवन जगण्याची शासनानी संधी द्यावी, त्यावर लवकरात लवकर योग्य नियोजन करावे व भविष्याकरिता आरोग्याकरिता जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी हा जनतेचा अधिकार त्यांना देण्यात यावा, अशी चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देजलसंपदा मंत्र्यांशी चर्चा : वैनगंगा बचाव अभियान समितीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : नागपूर येथे पावसाळी अधिवेशन विधानसभा नागपूरला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना वैनगंगा बचाव अभियान अंतर्गत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, न्याय गर्जना संघटना, भंडारा जिल्हा स्पोर्टस् अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने वैनगंगा नदी प्रदूषणमुक्त होऊन नागपुरच्या नाग नदीचे सांडपाणी हे थांबविण्यात यावे, भंडारा वासीयांना रोगराईमुक्त जीवन जगण्याची शासनानी संधी द्यावी, त्यावर लवकरात लवकर योग्य नियोजन करावे व भविष्याकरिता आरोग्याकरिता जनतेला शुद्ध पिण्याचे पाणी हा जनतेचा अधिकार त्यांना देण्यात यावा, अशी चर्चा करण्यात आली.याप्रसंगी वैनगंगा बचाव अभियान समिती प्रमुख राकाँ शहर अध्यक्ष नितीन तुमाने, न्याय गर्जना संघटना प्रमुख प्रशांत गभणे, प्रतिक फुलसुंगे, साहिल टिचकुले, पवन कुंभारे, हिमांशू मेंढे, लोकेश नगरे, संदीप निंबार्ते, टिचकुले, कुंभारे, अरविंद पडोळे, जॉन स्कॉट, अक्षय रामटेके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.