शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा शुद्धीकरणासाठी सरसावली विदर्भ राज्य आंदोलन समिती

By admin | Updated: May 16, 2016 00:29 IST

जिल्ह्यातील जीवनदायिनी वैनगंगा नदी दूषित झाली आहे. नाग नदीचे पाणी तसेच इकॉर्निया वनस्पतीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.

मुख्य अभियंत्यांना निवेदन : शहरवासी पिताहेत दूषित पाणीभंडारा : जिल्ह्यातील जीवनदायिनी वैनगंगा नदी दूषित झाली आहे. नाग नदीचे पाणी तसेच इकॉर्निया वनस्पतीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या शुद्धीकरणासाठी आता विदर्भ राज्य आंदोलन समितीनेही पुढाकार घेतला आहे. या संदर्भात मुख्य अभियंता (गोसेखुर्द) यांना समितीच्या वतीने मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वैनगंगा नदीत नागनदीतील रासायनिक पाण्यामुळे प्रदूषित झाली आहे. तसेच नदीपात्रात इकॉर्निया वनस्पती मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे. हेच पाणी नगरपालिका प्रशासनाकरवी भंडारेकरांना पिण्यासाठी उपलब्ध केले जाते. परिणामी शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येवून महामारी पसरण्याची चिन्हे आहेत. वैनगंगा नदीचे दूषित पाणी नगरपालिका भंडाऱ्याला जलसंपदा विभाग विक्री करते. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष वेधण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती भंडारा तर्फे माजी आमदार आनंदराव वंजारी, मधुकर कुकडे, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.प्रभाकर टेंभुर्णीकर यांनी मुख्य अभियंत्यांशी चर्चा करून मागणीचे निवेदन दिले. या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करून वैनगंगा नदीचे पाणी दूषित होणार नाही अशी मागणी केली. यावेळी अ‍ॅड.टेंभुर्णीकर यांनी वैनगंगा नदीचे पाणी प्रदूषित होण्यास कारणीभूत असणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली. यावर मुख्य अभियंता सुर्वे यांनी नदीपात्रातील इकॉर्निया वनस्पती नष्ट करण्याचे आश्वासन दिले. मुरा नदीवर झिरप पद्धतीने पाणी शुद्ध करण्याचा प्रयोग नागनदीतही करण्याची गरज असल्याचे सांगण्यात आले.यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. यावेळी तुषार हट्टेवार, अर्जुन सूर्यवंशी, केशव हुड, दामोधर क्षीरसागर, जाधवराव साठवणे, गोविंदराव चरडे, प्रमोद मानापुरे, प्रेमलाल लांजेवार, जब्बार खान व इतर उपस्थित होते. (प्रतिनिधी)