शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे फाटकाला वाहनाची धडक

By admin | Updated: June 22, 2016 00:29 IST

तुमसरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने बंद रेल्वे फाटकाला धडक दिली. सुदैवाने मोठा अपघात टळला.

देव्हाडी येथील घटना : मोठा अनर्थ टळला, मालवाहू वाहन ताब्याततुमसर : तुमसरवरुन गोंदियाकडे जाणाऱ्या एका मालवाहू ट्रकने बंद रेल्वे फाटकाला धडक दिली. सुदैवाने मोठा अपघात टळला. काही क्षणात रेल्वेगाउी येथून गेली. संबंधित मालवाहू वाहनाविरोधात रेल्वे प्रशासनाने कारवाई करुन वाहन ताब्यात घेतले. ही घटना रविवारी घडली.मालवाहू ट्रक एम एच ३५ के ३७६७ तुमसरकडून-गोंदियाकडे जात होता. दरम्यान तुमसर रोड येथील फाटक क्रमांक ५३२ बंद होती. बंद फाटकाला ट्रकने जोरदार धडक दिली. यात फाटक मध्यभागातून वाकली. क्षणात येथून रेल्वेगाडी गेली त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रेल्वे प्रशासनाने तात्काळ कारवाई करुन मालवाहतूक ट्रकला ताब्यात घेतले. सदर वाहनाविरोधात रेल्वे नियमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. दर महिन्यात या रेल्वे क्रॉसींगवर वाहन फाटकाला धडक देतात. परंतु कायमस्वरुपी उपाययोजना व सुरक्षेकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे. येथे सीसीटीव्ही कॅमेरे तथा मजबूत फाटक लावण्याची गरज आहे. केवळ पोकळ फाटक येथे लावण्यात आली आहे. सध्या उड्डाणपूलाचे काम सुरु असल्याने बायपास मार्गाने वाहने येथे जातात. वाहनांची एकच गर्दी फटाकावर होते. वाहने पुढे नेण्यात चढाओढ येथे पहावयास मिळते. रेल्वे प्रशासनाने सुरक्षेची खबरदारी घेण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)