शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

गोबरवाही परिसरात २५ गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:26 IST

तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसर हा आदिवासीबहुल परिसर मानला जातो. त्या परिसरात एकूण ४४ गावे येतात. त्यापैकी केवळ १९ गावात ...

तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसर हा आदिवासीबहुल परिसर मानला जातो. त्या परिसरात एकूण ४४ गावे येतात. त्यापैकी केवळ १९ गावात पोलीस पाटील कार्यरत असून, इतर २५ गावात पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. प्रशासनाला तात्काळ माहिती कळविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांची आहे. त्यामुळे प्रशासनाला गावखेड्यापर्यंत शांतता प्रस्थापित करण्यास मदत होते. परंतु मागील अनेक महिन्यापासून हे पद न भरल्यामुळे स्थानिक प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील अनेक महिन्यापासून पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले; परंतु त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. पोलीस प्रशासनानेही जिल्हा प्रशासनाला पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत कळविले आहे. या गावात आहेत पोलीस पाटलांची पदे रिक्त : गोबरवाही परिसरातील मोठागाव, गारका भोंगा, गोवारी टोला, हिरापूर हमेशा, चिखली, डोंगरी बुजरुक, लेंडेझरी, गोंडीटोला, गणेशपूर, आष्टी, आलेसूर, कमकासूर, सुसूरडोह, कारली, सीता सावंगी, गुडरी, पांगडी, खापा, पाथरी, बाळापूर, मंगरली, येदर बुची, राजापूर, बाजार टोला या गावांचा समावेश आहे.