शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन वेगवेगळ्या नंबर प्लेटची चारचाकी पकडली

By admin | Updated: January 23, 2015 01:13 IST

पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जैतपुर टी-पार्इंटवर पोलिसांची गाड्यांचे कागदपत्रे तपासणी मोहिम सुरू असताना लाखांदूरहून येणाऱ्या ...

दिघोरी/मोठी : पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जैतपुर टी-पार्इंटवर पोलिसांची गाड्यांचे कागदपत्रे तपासणी मोहिम सुरू असताना लाखांदूरहून येणाऱ्या चारचाकी गाडीला पोलिसांनी हात दाखवून थांबण्यास सांगितले, मात्र सदर वाहनाने अजून गाडीचा वेग वाढवून पळ काढला. त्यामुळे या गाडीत काहीतरी असावे या संशयाने सदर पेलिसांनी पाठलाग केला असता वाहनचालकाने दिघोरीत ठाणेदार यादव यांचे निवासस्थानाजवळच गाडी उभी ठेवून शेताच्या दिशेने पळ काढला. अखेर पोलिसांनी त्याला बांध्यांवरून पकडून आणले असता परवाना नसल्यामुळे आपण पळालो, असे वाहनचालक प्रजासत्ताक बांते रा. लाखनी याने सांगितले.सदर टाटासुमो वाहन पोलीस ठाणे दिघोरी येथे आणल्यानंतर समोरी बाजुचे नंबर प्लेटवर काहीतरी चिपकविले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास येतात. पोलिसांनी नंबरप्लेटला घासले असता आतमध्ये पुन्हा दुसरी एक नंबर प्लेट दिसून आली. या नंबरप्लेटवर एचआर लिहलेले होते तर वरून चिपकविलेल्या व मागील बाजुच्या नंबर प्लेटवर एमएच नंबर आढळून आला त्यामुळे सदर गाडी चोरीची तर नसावी अशी शंका पोलिसांना आली. त्यांनी लगेच गाडीचे कागदपत्रे बघितले असता कागदपत्रांवर शरद तुलाराम कढव रा. टवेपार असे आढळून आले. तसेच प्रत्यक्षात गाडीवर असलेला चेचीस नंबर ४२१०५७ एएक्स झेड ९०११६ असून कागदपत्रांवर ४२१०५७ एएक्स झेड ९९११७ हा नंबर आढळून आला. त्यामुळे ठाणेदार यादव यांनी मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केल्याशिवाय खर्च कागदपत्रे अधिक तपासणीसाठी आरटीओ कार्यालय भंडारा येथे पाठविले आहे. आरटीओ कार्यालयातून मिळणाऱ्या तपशिलावर गाडी चोरीची आहे किंवा काय? याचे तथ्ये समोर येईल. (वार्ताहर)