Tumsar, along with Dengue
तुमसर, परसोडीत डेंग्युची साथ By admin | Updated: August 13, 2014 23:38 ISTशहराच्या विनोबा भावे नगरातील एका शिक्षकाला डेंग्यू आजाराची लागण झाली आहे. रक्त नमुन्याच्या तपासणीनंतर आजार उघडकीला आला आहे. सध्या त्यांच्यावर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.तुमसर, परसोडीत डेंग्युची साथ आणखी वाचा Subscribe to Notifications