शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक - कंटेनर अपघातात एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 22:02 IST

भरधाव जाणाºया ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रकची दिशा बदलली.

ठळक मुद्देकारधा नाक्यावर अपघात : दीड तास वाहतूक खोळंबली

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भरधाव जाणाºया ट्रक चालकाने अचानक ब्रेक लावल्याने ट्रकची दिशा बदलली. यात विरुद्ध दिशेने आलेल्या कंटेनरची ट्रकला जबर धडक बसली. या विचित्र अपघातात एक ठार झाला असून एक जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास कारधा नाका चौकात घडली.ट्रक क्रमांक सी.जी. ०७ ए.एक्स. ९०१४ व कंटेनर क्रमांक एन.एल. ०२ एल ३९४८ अशी अपघातग्रस्त वाहनांचे क्रमांक आहेत. या अपघातात ठार झालेल्या व जखमींची वृत्त लिहिपर्यंत ओळख पटली नसल्याने नावे कळू शकली नाही.कंटेनर हा लाखनीकडून नागपुरकडे निघाला होता. दरम्यान कारधा नाका चौकात कंटेनर चालकाने ब्रेक लावले. त्यामुळे नागपुरच्या दिशेने जाणारा कंटेनर हा कारधा गावाच्या दिशेने वळला. याचवेळी नागपुरकडून येणाºया ट्रक चालकाचे वाहनावर नियंत्रण न राहिल्याने कंटेनरवर जबर धडकला. या भीषण अपघातात एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य एक जखमी झाला.घटनेची माहिती कारधा पोलिसांना होताच ठाणेदार आर.के. मानकर हे पथकासह तातडीने घटनास्थळावर दाखल झाले. दरम्यान चौकातील वाहतूक खोळंबली होती. अपघातग्रस्त वाहनातून मृतक व जखमीला बाहेर काढून पोलिसांनी तातडीने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. दरम्यान सुमारे दीड तास चौकातील वाहतूक खोळंबली होती. कारधा पोलिसांनी वाहतूक पोलीस शाखेच्या मदतीने ती पूर्ववत केली. याप्रकरणी मृतकाची व जखमीची ओळख पटलेली नसून पुढील तपास हवालदार बहादुरे करीत आहेत.चौरस्ता ठरतोय कर्दनकाळकारधास्थित टोल नाक्यानजीक असलेल्या चौरस्त्यावर यापूर्वी अनेकदा अपघात घडलेले आहेत. अपघात घडू नये यासाठी वाहतूक विभागाकडून उपाययोजना होत नसल्यामुळे अपघाताच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.