शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘एक दिया शहिदों के नाम’पर शहिदांना श्रध्दांजली

By admin | Updated: November 2, 2016 00:45 IST

देशाच्या सिमेवरील तैनात जवान आपल्या प्राणाची आहूती देवून देशाचे रक्षण करीत आहेत.

सैनिकांनी कथन केला थरार : मोहाडीवासीयांचा पुढाकारभंडारा : देशाच्या सिमेवरील तैनात जवान आपल्या प्राणाची आहूती देवून देशाचे रक्षण करीत आहेत. स्वत:चे घर-परिवारापासून दूर राहून देशसेवा करताना अनेकांना वीर मरण आले. अशा शहिदांच्या आठवणीत प्र्रभाग क्रमांक एक मित्र परिवार तर्फे टिळक वॉर्ड मोहाडीच्या वतीने रविवार ३० आॅक्टोबरला रात्री ९ वाजता उमराव बोरकर यांच्या पटांगणावर एक दिया शहिदों के नाम श्रद्धांजलीपर कार्यक्रम घेण्यातआला.यावेळी मोहाडीतील सैनिक या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने उपस्थित होते. निलेश मेहर या सैनिकाने (सियाचीन) इथली परिस्थिती सांगितली. भारतीय सीमेवरचे सैनिकांचे अनुभव यावेळेस सांगितले. यावेळेस क्रिष्णा बाभरे या सैनिकांनी (कुंपवाडा) येथील परिस्थितीचा अनुभव सांगितला. परिसरात भावुक वातावरण झाले होते. सैनिक हा आपले जवीन सीमेवर कशा प्रकारे अर्पण करत असतो याचे ज्वलंत उदाहरण सुद्धा सांगितले. यावेळी निलेश मेहर, क्रिष्णा बाभरे येथे कार्यरत असलेले रोहित चिंधालोरे, सेवानिवृत्त सैनिक पृथ्वीराज उईके, यशवंत थोटे, नरेंद्र निमकर, अशोक बावनकर, संतोष समरीत, रोहित पडोळे, सचिन कुंभलकर, राकेश बावनकर, ओमकार बावनकर, गणेश पराते, रणजित समरीत, दिनेश कुंभलकर, प्रशांत देशमुख, जयंत जिभकाटे, श्याम बांडेबुचे, हेमंत जिभकाटे, राजेश सेलोकर, अरामन बरबट, सुगंधा देशमुख, नलिनी बावनकर, मिनाक्षी मोहतुरे, विद्या कुंभलकर, इंदिरा समरीत, श्रद्धा देशमुख, रोशना बावनकर, भावना पडोळे, कुंदा समरीत, रजनी बांडेबुचे, प्रणाली फुले, यशोदा पडोळे, ममता समरीत, मिरा कुंभलकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन नागसेन फुले यांनी केले. तर आभार प्रदर्शन तेजस मोहतुरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)