शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

खापा-देव्हाडी मार्गावर वाहतुकीचा खाेळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:31 IST

मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर खापा येथे ट्रक टिप्पर जडवाहतूक करणारी वाहने थेट रस्त्यावर उभी केली जातात. यामुळे वाहतुकीलाही खोळंबा होतो. ...

मनसर-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर खापा येथे ट्रक टिप्पर जडवाहतूक करणारी वाहने थेट रस्त्यावर उभी केली जातात. यामुळे वाहतुकीलाही खोळंबा होतो. अपघाताला आमंत्रण देणारे दृश्य नेहमीच दिसते. रात्रीच्या सुमारास रस्त्याशेजारी प्रचंड वाहनांच्या रांगा येथे लागून असतात. त्यामुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे. संबंधित विभागाचे येथे सतत दुर्लक्ष दिसत आहे. नव्याने रस्ता बांधकाम करण्यात आले आहे. रस्त्यावर थेट वाहने उभी केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. रात्री सदर वाहने भोजन व नास्त्याकरिता येथे थांबतात. परंतु, वाहनांची व्यवस्था इतरत्र करण्याची गरज आहे. थेट रस्त्यावर वाहने उभी करण्यास येथे कोणीही मनाई करत नाही. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. पर्यायी व्यवस्था येथे नसल्याने वाहनचालक थेट रस्त्यावरच वाहने उभी करतात.