शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

साकोली-तिरोडा राज्यमार्गावर झाले व्याघ्रदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2022 05:00 IST

डॉ. वसंतराव बारबुद्धे रविवारी रात्री साकोली ते तिरोडा राज्यमार्गाने सर्रा येथे नातेवाइकांकडे जात होते. त्यांच्यासोबत पत्नी कोकिळाबाई आणि रुग्णालयातील कर्मचारी होते. उमरझरी जंगल परिसरातून त्यांची कार जात असताना त्यांना एक वाघीण दोन बछड्यांसह रस्ता ओलांडताना दिसली. नागझिरा अभयारण्याचा परिसर असल्याने कारची गती कमी होती. अचानक वाघीण आणि बछडे दिसल्याने काही क्षण गोंधळले. मात्र नंतर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये वाघीण आणि दोन बछडे कैद केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली :  साकोली ते तिरोडा राज्यमार्गावरील उमरझरी परिसरात रविवारी रात्री या मार्गावरून जाणाऱ्यांना दोन बछड्यांसह वाघिणीचे दर्शन झाले. तालुक्यातील पिंडकेपार येथील डाॅ. वसंतराव बारबुद्धे यांनी वाघिणीचा मुक्त संचार आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. मात्र भररस्त्यावर व्याघ्रदर्शन झाल्याने प्रवाशांत चांगलीच भीती निर्माण झाली आहे.डॉ. वसंतराव बारबुद्धे रविवारी रात्री साकोली ते तिरोडा राज्यमार्गाने सर्रा येथे नातेवाइकांकडे जात होते. त्यांच्यासोबत पत्नी कोकिळाबाई आणि रुग्णालयातील कर्मचारी होते. उमरझरी जंगल परिसरातून त्यांची कार जात असताना त्यांना एक वाघीण दोन बछड्यांसह रस्ता ओलांडताना दिसली. नागझिरा अभयारण्याचा परिसर असल्याने कारची गती कमी होती. अचानक वाघीण आणि बछडे दिसल्याने काही क्षण गोंधळले. मात्र नंतर त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये वाघीण आणि दोन बछडे कैद केले. हा परिसर नागझिरा अभयारण्याला लागून असल्याने अनेकदा वन्यप्राण्यांचे दर्शन होते;  परंतु रविवारी एकाच वेळी वाघीण व दोन बछड्यांचे अशा प्रकारचे जवळून दर्शन होण्याची ही पहिलीच घटना होय. त्यामुळे या परिसरातून  प्रवास करणाऱ्यांच्या मनात चांगलीच धडकी भरली आहे.

 

टॅग्स :Tigerवाघ