शहरं
Join us  
Trending Stories
1
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
2
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
3
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
4
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
5
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
6
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
7
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
8
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
9
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
10
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
11
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार
12
महाराष्ट्रात ‘मॅच-फिक्सिंग’, राहुल गांधींचा आरोप; छाननीवेळी आक्षेप घेतला नाही. आयाेगाचं उत्तर
13
छोट्याशा चुकीमुळे भडकलेली, ४५ वर्षांपासून धगधगणारी ‘नरकाच्या दारा’ची आग मंदावली
14
विराट का म्हणतोय, ‘महान बनायचे, तर कसोटी खेळा!’
15
मुर्शिदाबाद हिंसाचार; १३ जणांविरोधात आरोपपत्र दाखल
16
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
17
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
18
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
19
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
20
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला

हजारो महिलांनी केले पवित्र स्रान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 23:14 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारा पवनी हे प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. कित्येक वर्षांपासून पारंपारिक उत्सव अत्यंत सलोख्याच्या भावनेतून साजरा केला जात आहे. ऋषी पंचमी हा त्यापैकीच एक उत्सव आहे. यात ऋषी पंचमीच्या पावन पर्वावर हजारो महिलांनी वैनगंगा नदीत पवित्र स्रान केले. यावेळी भाविकांचा मेळा होता.

ठळक मुद्देमहत्त्व ऋषिपंचमीचे : वैजेश्वर घाटावर भाविकांचा मेळा

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणारा पवनी हे प्राचीन व ऐतिहासिक वारसा लाभलेले गाव आहे. कित्येक वर्षांपासून पारंपारिक उत्सव अत्यंत सलोख्याच्या भावनेतून साजरा केला जात आहे. ऋषी पंचमी हा त्यापैकीच एक उत्सव आहे. यात ऋषी पंचमीच्या पावन पर्वावर हजारो महिलांनी वैनगंगा नदीत पवित्र स्रान केले. यावेळी भाविकांचा मेळा होता.ऋषी पंचमीचा व्रत करणाऱ्या महिलांनी पहाटेपासून वैनगंगा नदीच्या वैजेश्वर व ताराबाई घाटावर हजेरी लावली. पवित्र स्नान, पूजा व स्वयंपाक करुन नैवेध ठेवून उपवास सोडून व्रत पूर्ण झाल्याचा समाधान बाळगून घरी परतल्या.दिवसभर हजारो महिला व्रत पुर्ण करण्यासाठी या पवित्र स्थळी येत असल्याने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.यासाठी वैजेश्वर मंदिर पंचकमेटी, नगर पालिका प्रशासन, ग्रामीण रुग्णालयाची वैद्यकिय चमू, होमगार्डस पवनी उत्पादक सहकारी संस्था व स्वयंसेवी संस्थानी व्रतस्थ महिलांची गैरसोय टाळण्यासाठी सहकार्य केले.सदर व्रत रजोनिवृत्ती झालेल्या महिला करीत असतात. त्यासाठी यावर्षी हजारो महिलांनी वैजेश्वर घाटावर स्नान केले.यानंतर वैजेश्वर मंदिरात महिलांनी पूजा अर्चना करून व्रत पूर्ण केला.