पऱ्हे उगवलेच नाही : आधीच अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करीत शेतकरी कसाबसा जीवन जगत आहे. त्यात नवनवीन बियान्यांच्या नावावर कंपन्या शेतकऱ्यांची लुबाडणुक करून पैसे कमवित आहेत असाच प्रकार साकोली तालुक्यातील जांभळी सडक येथे घडला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}