शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

वेतन रखडल्याने शिक्षक संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 21:26 IST

तालुक्यातील आदिवासी शिव विद्यालय तथा बाबुराव मडावी कनिष्ठ महाविद्यालयात नियमित मुख्याध्यापक नसल्यामुळे शालेय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तसेच आॅगस्टपासून वेतन रखडल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देवून तीन नोव्हेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देलाखनी तालुक्यातील प्रकार : साखळी उपोषणाचा इशारा, नियमित मुख्याध्यापक नाही

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यातील आदिवासी शिव विद्यालय तथा बाबुराव मडावी कनिष्ठ महाविद्यालयात नियमित मुख्याध्यापक नसल्यामुळे शालेय कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. तसेच आॅगस्टपासून वेतन रखडल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. दरम्यान शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन देवून तीन नोव्हेंबरपासून साखळी उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.प्रभारी मुख्याध्यापक ई.एस. बडवाईक यांनी नियमित मुख्याध्यापकांचे आदेश शिक्षणाधिकारी यांनी दिले होते. परंतु भारतीय आदिवासी शिव शिक्षण संस्था गराडातर्फे जयपाल वनवे यांनी शिक्षणाधिकारी यांना पत्र देवून नियमित मुख्याध्यापकांचे आदेश रद्द करून घेतले. त्यानंतर शिक्षकांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाल्याने प्रभारी मुख्याध्यापकांचे अधिकार बडवाईक यांना देण्यात आले. त्यांची मुदत १० आॅक्टोबरला संपलेली आहे. त्यामुळे विद्यालयात प्रभारी मुख्याध्यापक नसल्याने शाळेचे कामकाज चालविणे कठीण झाले आहे. तीन महिन्यांपासून शिक्षकांचे वेतन झालेले नाहीत. परिणामी सदर समस्या निकाली काढावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे यांना देण्यात आले. यावेळी ई.एस. बडवाईक, एस.एम. चोले, विलास कापगते, कल्पना बघेले, प्रा. ए.एम. चेटूले, प्रा. यु.पी. बावनकुळे, प्रा. सी.के. मोटघरे, गोपाल नाकाडे, राजेश पारधीकर, डी.डी. पटले, जी.जे. कामडी, प्रकाश बोपचे आदी उपस्थित होते.