शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

By admin | Updated: January 30, 2016 00:43 IST

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर उलटे ध्वज छापल्याप्रकरणी चौकशी न करता मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल ....

मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल : प्रकरण पत्रिकेवर उलटे ध्वज छपाईचेतुमसर : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर उलटे ध्वज छापल्याप्रकरणी चौकशी न करता मुख्याधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने पोलिसांविरोधात नगर परिष्० कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे.प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम पत्रिका रमाई डिझायनर अ‍ॅण्ड आॅफसेट प्रिंटर्सकडे दिले होते. पंरतु त्यांच्याकडे कार्यादेश नाही किंवा प्रुफ रिडींगचे तपासणी प्रमाणपत्रही नाही. दरम्यान तेथून पत्रिका छापल्या व न.प.च्या कर्मचाऱ्यांना आणून दिल्या. प्रजासत्ताक दिन असल्याने पत्रिका वाटणे सुरु असतांनाच चुक लक्षात आल्याने त्या वाटप पत्रिका परत घेण्यात आल्या. अमित चौधरी नामक एका व्यक्ती पोलिसांत तक्रार केल्याने पोलिसांनी ते प्रकरण चौकशीत न ठेवता तडकाफडकी गुन्हा दाखल केला.प्रशासकीय अधिकाऱ्या विरोधात एखादी तक्रार झाल्यास ते प्रकरण चौकशी ठेवणे व दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करणे असे असतांना देखील पोलिसांनी गुन्हा दाखल करणे म्हणजे कुठेतरी पाणी मुरते? या संशयाला बळकटी मिळाल्याने तुमसर पालिकेचे ३०० हून अधिक कर्मचाऱ्यांनी तसेच अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारुन पोलिसांना गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निवेदनही दिली. यावेळी पालिकेचे नगराध्यक्षसह नगरसेवक गावातील गणमान्य नागरिक तसेच न.प. चे कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)