शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांचे आंदोलन

By admin | Updated: April 12, 2016 00:37 IST

महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, विदर्भ पटवारी संघ नागपूर, विदर्भ राजस्व मंडळ अधिकारी संघ नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ ...

प्रलंबित मागण्यांची पूर्तता करा : अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा संघटनांचा इशारासाकोली : महाराष्ट्र राज्य तलाठी संघ, विदर्भ पटवारी संघ नागपूर, विदर्भ राजस्व मंडळ अधिकारी संघ नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ या शासनमान्यता प्राप्त संघटना महाराष्ट्रातील तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या शासनाकडे मांडत आहे. या मागण्यांची पूर्तता २०१५ पर्यंत करण्यात येईल, असे आश्वासन महसूल मंत्री यांनी दिले होते. मात्र वर्षभराचा कालावधी लोटूनही मागण्या पूर्ण झाल्या नाही. त्यामुळे सोमवारी साकोली येथे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन केले.तलाठी साझ्याची व महसूल मंडळाची पुनर्रचना व मंडळ कार्यालयाचे भाडे देणे, सात बारा संगणकीकरण व ई-फेरफारमधील अडचणी, सॉफ्टवेअर दुरुस्ती, सर्वरची स्पीड, कनेक्टीव्हीटी इत्यादी, तलाठी, मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देणे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळणे, तलाठी कार्यालय बांधून देणे, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करणे, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्यांतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवणे, अंशदायी निवृत्ती वेतन योजना या मागण्या शासनाने तत्काळ मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी आहे. अन्यथा आंदोलन पुन्हा पुन्हा टप्प्याटप्पाने करण्याचा निर्णय संघटनेतर्फे केला आहे. या आंदोलनात विदर्भ पटवारी संघ उपविभागीय शाखा साकोलीचे उपाध्यक्ष दिनेश सिडाम, मंडळ अधिकारी श्रीधर कारेमोरे, मंडळ अधिकारी संजय बंसोड, तलाठी शेखर ठाकरे, लालचंद बावनकर, गीता मेश्राम, सुनिता साखरवाडे, मंदा कारेमोरे, यु.एन. भोयर, नरेंद्र चवळे, होमेश्वर मदनकर, व्ही.टी. हटवार, एच.जी. खोब्रागडे, एस.पी. बिसेन, बी.एस. शिंदे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)