शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:33 IST

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाणार असून उन्हापासून सामान्य नागरिक व रुग्णांच्या बचावासाठी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी दिल्या.

ठळक मुद्देदिलीप तलमले : आरोग्य विभागाचा आढावा

ऑनलाईन लोकमतभंडारा : उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाणार असून उन्हापासून सामान्य नागरिक व रुग्णांच्या बचावासाठी उष्माघात प्रतिबंधात्मक उपाय योजना तातडीने करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी दिल्या. उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी घ्यावायाच्या सुरक्षेबाबत आरोग्य विभागाने व्यापक जनजागृती करावी, असेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारला आरोग्य विभागाच्या विविध समित्यांची बैठक आयोजित करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवीशेखर धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी कमलेश भंडारी, कार्यकारी अभियंता ऋृषिकांत राऊत, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. चाचेरकर, डॉ. प्रशांत उईके, डॉ. माधूरी माथूरकर यावेळी उपस्थित होते.राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा नियामक मंडळ, साथरोग जिल्हा सर्वेक्षण समिती, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, सामान्य रुग्णालय नियामक मंडळ, माता बाल संगोपन व नियमित लसीकरण कार्यक्रम आणि जननी सुरक्षा योजनेंतर्गत जिल्हास्तरीय कार्यप्रणाली समिती या विषयांचा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप तलमले यांनी आढावा घेतला.उन्हाळयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हयातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये उष्माघात नियंत्रण व उपचार कक्ष स्थापन करण्यात यावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. यासोबतच उष्माघात रुग्णास तातडीने उपचार मिळतील याची व्यवस्था करावी, असे त्यांनी सांगितले.