शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

फसवणूकप्रकरणी गुन्हा दाखल करा

By admin | Updated: September 30, 2016 00:47 IST

मोहगावदेवी येथील राईसमिल मालकाने मोहगाव व परिसरातील शेतकऱ्याकडून लाखो रूपयांचे धान खरेदी करून पोबारा केला आहे.

पत्रपरिषद : राजेंद्र पटले यांची मागणीमोहाडी : मोहगावदेवी येथील राईसमिल मालकाने मोहगाव व परिसरातील शेतकऱ्याकडून लाखो रूपयांचे धान खरेदी करून पोबारा केला आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. शासनाने याची दखल घेवून या राईस मिलचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे व सदर राईसमिल मालकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी आयोजित पत्रपरिषदेत केली. मोहगाव देवी येथील शेतकऱ्यांनी विश्वासावर धान दिले. शेतकरी धानाचा वजन काटा करून पावती आपल्याजवळ ठेवतात. याचाच फायदा घेऊन तिरूपती राईस मिलमध्ये धान खरेदीचा हिशोब ठेवण्यासाठी महेश रोकडे रा.मोहगाव देवी, अनिल मलेवार रा.मोहाडी, श्रीराम दिपटे रा.वरठी, बांते रा.दहेगाव असे पाच जण काम करीत होते. ते २००९ पासून राईसमिल बंद होईपर्यंत कामावर होते. त्या चेकवर मालकाची स्वाक्षरीसुद्धा आहे. मात्र हे धनादेश वठले नाही. शेतकरी अशिक्षित असल्याने त्यांनी न्यायालयात धाव घेतली नाही. शेतकऱ्यांजवळ धानाचे वजन केल्याची तसेच हिशोबाच्या पावत्या आहेत. मात्र पोलीस याला पुरावा मानण्यासाठी तयार नाहीत. २ आॅक्टोबरला ग्रामपंचायतमध्ये होणाऱ्या ग्रामसभेत हा मु्द्दा चर्चेत येणार आहे. (शहर प्रतिनिधी) खोब्रागडे म्हणतात, आपला संबंध नाहीमोहाडी : मोहगावदेवी येथील तिरुपती राईस मिलमध्ये धानाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांशी माझा कुठलाही व्यवहार झालेला नसून सद्यस्थितीत या राईसमिलशी माझा कुठलाही संबंध नसून माझ्यावर होणारे आरोप तथ्यहीन असल्याचे विजय खोब्रागडे यांनी म्हटले आहे. तिरुपती राईस मिलच्या मालकाने शेतकऱ्यांजवळील धान खरेदी केले. मात्र पैसे देण्यास नकार दिला. असा आरोप शेतकऱ्यांनी विजय खोब्रागडे यांच्यावर केला होता. याबाबत खोब्रागडे म्हणाले, या राईसमिलशी आपला संबंध नाही. ज्या शेतकऱ्यांशी मी धान खरेदी केले असेल तर धानाचे चुकारे देण्यास तयार आहे. मात्र संबंध नसताना हेतुपुरस्सर आरोप करण्यात आले आहेत. ज्यांनी धान खरेदी केले त्यांनीच पैसे द्यावे १ एप्रिल २००९ नंतर संबंधित राईस मिलशी माझा संपर्क नसल्याचे सांगून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही त्यांनी सांगितले.