शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

तुमसर उपजिल्हा रुग्णालय ठरले दुसऱ्यांदा अव्वल

By admin | Updated: March 26, 2016 00:29 IST

रुग्णालयातील रुग्णांना चांगली सेवा, उत्तम वागणूक, औषधी, वेळेवर उपचार करण्यासाठी तत्पर असलेल्या येथील ..

निवड : आनंदीबाई जोशी पुरस्काराने सन्मानिततुमसर : रुग्णालयातील रुग्णांना चांगली सेवा, उत्तम वागणूक, औषधी, वेळेवर उपचार करण्यासाठी तत्पर असलेल्या येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयाला भंडारा जिल्ह्यात प्रथम स्थान प्राप्त झाले आहे. या रुग्णालयाला आनंदीबाई जोशी पुरस्कार देवून गौरविण्यात आले.संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णालयाची तपासणी केल्यानंतर सर्वाेत्कृष्ठ सेवा ही तुमसरच्या रुग्णालयात पाहायला मिळण्याने निरीक्षण करणाऱ्या चमूने संपूर्ण जिल्ह्यात अव्वल स्थान तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयाला दिले. जिल्ह्यात सर्वाेत्कृष्ठ सेवा देणारा रुग्णालय म्हणून तुमसरची निवड करण्यात आल्याने भंडारा येथे आयोजित महाआरोग्य मेळाव्यात डीएमओ, डॉ. देवेंद्र पातुरकर, निंबाळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थित तुमसर उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळबुद्धे यांना प्रशस्तीपत्र, सन्मानपत्र व रोख ५० हजार रूपयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार या अगोदर २००७ ला तुमसर रुग्णालयाला राज्यात पहिला क्रमांकाचा मानकरी ठरले होते. २००६ ला दुसरा क्रमांक व त्यानंतर तब्ब्ल १० वर्षानंतर डॉ. बाळबुद्धे यांच्या नेतृत्वात या उपजिल्हा रुग्णालयाला आनंदीबाई जोशी पुरस्कार देवून गौरविण्यात आले. (शहर प्रतिनिधी)