शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

स्मितहास्याने सोडला परीक्षेचा नि:श्वास !

By admin | Updated: March 22, 2015 01:33 IST

हुश्श! संपली एकदाची परीक्षा. असे म्हणत एखादा पराक्रम केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता.

राजू बांते  मोहाडीहुश्श! संपली एकदाची परीक्षा. असे म्हणत एखादा पराक्रम केल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता. शुक्रवारला शेवटचा पेपर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. विद्यार्थी जीवनात महत्त्वाची समजली जाणारी दहावी-बारावीची परिक्षा संपली आहे. यावर्षी मोहाडी तालुक्यात दहावी-बारावीच्या परिक्षेत एकही विद्यार्थी नकला करताना सापडला नाही. जिल्ह्यात राबविलेल्या कॉपीविरोधी मोहिमेचे हे यश असल्याचे दिसून आले. परीक्षा मंडळाने गैरप्रकाराविरुध्द लढा चालविला. मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या लढ्याला यश येत नव्हते. स्थानिक प्रशासनाने परिक्षेत होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी उपाययोजना करुन त्याची अंमलबजावणी केली. तेव्हापासून परिक्षेतील गैरप्रकारावर नियंत्रण आले. ग्रामीण भागातही कॉपीमुक्त परिक्षा होवू शकतात. ग्रामीण विद्यार्थ्थानी दाखवून दिले आहे. तत्कालिन जिल्हाधिकारी सच्चिंद्र सिंह यांनी सुरू केलेली ही मोहीम जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी सुरू ठेऊन कॉपीमुक्त अभियान राबविले. या अभियानामुळे पुढच्या काळात सकारात्मक व गुणात्मक बदल येणार आहेत. मागील १० वर्षापूर्वीचा परीक्षा केंद्रावरचे चित्र शिक्षण क्षेत्राला नासविणरे होते. आज चित्र पालटले आहे. परीक्षा केंद्रावरच्या भोवती होणारी गर्दी थांबली आहे.