शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

अकुशल मजुरांकडून ‘कुशल कामे’

By admin | Updated: March 22, 2015 01:34 IST

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून बाहेर पडलेल्या अनेकांचे हात कामासाठी भटकंती करीत असताना कुठेही शिक्षण न घेतलेले धानोरी गावातील अकुशल कामगार

अशोक पारधी पवनीऔद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून बाहेर पडलेल्या अनेकांचे हात कामासाठी भटकंती करीत असताना कुठेही शिक्षण न घेतलेले धानोरी गावातील अकुशल कामगार सिमेंटच्या वापराशिवाय धरणाचे कालव्याला संरक्षित करण्यासाठी दगडी काळीचे पिचींग करण्याचे कौशल्याचे काम करीत आहेत.२० ते २५ वर्षापूर्वीपर्यंत धानोरी गाव दगडांच्या खाणीसाठी प्रसिद्ध होते. जुन्या घरांच्या पायऱ्यासाठी व विहीरींच्या बांधकामासाठी वापरण्यात आलेले दगड याच गावातील खाणीतून बाहेर पडलेले होते. कित्येक रस्त्यांच्या खडीकरणासाठी येथील गिट्टी, बोल्डर वापरण्यात आलेले आहे. तलाव व उजवा कालवा यामध्ये दगडांच्या खाणी नामशेष झाल्या. कित्येकाचा रोजगार संपुष्टात आला. खाणीतील मोठे दगड घणाचे साहाय्याने फोडून त्याला चौकोनी आकार देण्याचे काम याच गावातील मजूर करीत असत आता ते काम राहिलेले नाही. परंतू फोडलेले दगड सिमेंटच्या वापराशिवाय जोडण्याचे तंत्र त्याच कालावधीत काही कुटूंबांनी अवगत केले. त्यांचे हे तंत्र वापरून धरणाची भिंत, तलावाची पाळ असो की कालव्याची पाळ ढासळण्यापासून संरक्षित करण्यासाठी दगडी फळींचा वापर करून संरक्षित केल्या जाते. अशा कोणत्याही कामासाठी धानोरी गावातील मजूरांना प्राधान्य दिल्या जातो. शासन दरबारी हे अकुशल काम असल्याने अवघे ३ रूपये चौरस फुटाप्रमाणे मजूरी दिल्या जाते. महागाईचा विचार करता उन्हातान्हात करावयाच्या या कामाचे दर वाढविल्या जावेत, असे मजूरांना वाटत आहे.