शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2019 23:17 IST

शेतकरी- शेतमजूरांच्या प्रश्नावर कडाक्याच्या थंडीत येथील कृषी प्रदर्शनी मैदानावर सुरु असलेले महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वातील उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता झाली. साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे प्रश्न : बाळा काशीवार यांची यशस्वी मध्यस्थी

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : शेतकरी- शेतमजूरांच्या प्रश्नावर कडाक्याच्या थंडीत येथील कृषी प्रदर्शनी मैदानावर सुरु असलेले महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वातील उपोषणाची सहाव्या दिवशी सांगता झाली. साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले.येथील महाराष्ट्र युवक शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व लाखांदूर येथील महिलांनी शेतकरी, शेतमजुरांच्या प्रश्नासाठी २८ जानेवारीपासून उपोषण सुरु केले होते. धानाला अडीच हजाररुपये हमीभाव द्या अथवा ७५० रुपये बोनस जाहिर करा, नगर पंचायतीमध्ये बंद असलेली रोजगार हमी योजनेची कामे पुर्ववत सुरु करा या मागण्यांसाठी हे उपोषण सुरु करण्यात आले होते. कड्याक्याच्या थंडीतही सलग सहा दिवस मंडपात उपोषणकर्ते ठाण मांडून बसले होते. यात प्रियंक बोरकर, ज्योत्सना सिंगाडे, अंजना शिंगाडे, लता हुमणे, अनिता मेश्राम, विशाखा टेंभुर्णे, मंगला मेश्राम, अंजना भुते, गोपिका सेलोटे, वैष्णवी मेंहदळे, गजानन दोनाडकर, संघटनेचे अध्यक्ष संदीप नाकतोडे, श्रीकांत बोरकर, चक्रधर ठाकूर यांचा समावेश होता.सहा दिवस चाललेल्या या उपोषणाची दखल आमदार बाळा काशीवार यांनी घेतली. शनिवारी उपोषण मंडपाला भेट देवून समस्या जाणून घेतल्या. उपोषणकर्त्यांच्या समस्या शासनदरबारी लावून धरण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष महल्ले, पोलीस निरीक्षक निशांत मेश्राम, भाजपा जिल्हा महामंत्री नरेश खरकाटे, विनोद ठाकरे, नगर परिषद उपाध्यक्ष प्रल्हाद देशमुख, नगरसेवक हरिष बगमारे, रमेश मेहंदळे आदी उपस्थित होते.