शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहामुळे दुकानाला आग

By admin | Updated: April 18, 2017 00:36 IST

येथील नौकरकर हार्डवेअर अँड इलेक्ट्रीकल्स तसेच तिरुपती कृषी केंद्रास रात्री १ वाजताचे सुमारास उच्च दाब विद्युत प्रवाहामुळे ....

इमारतीचेही मोठे नुकसान : दोन कोटींचे साहित्य जळून खाकपवनी / आसगाव (चौ.) : येथील नौकरकर हार्डवेअर अँड इलेक्ट्रीकल्स तसेच तिरुपती कृषी केंद्रास रात्री १ वाजताचे सुमारास उच्च दाब विद्युत प्रवाहामुळे लागलेल्या भीषण आगीत दोन कोटीपेक्षा अधिक साहित्य जळून खाक झाले अशी तक्रार दुकानाचे प्रोपायटर अनिल महादेव नौकरकर यांनी पवनी पोलीस ठाण्यात दिली आहे.२४ वर्षापासून आसगाव येथे नौकरकर यांचे दुकान अस्तित्वात आहे. त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या चार गाळ्यात इलेक्ट्रीकल्स, हार्डवेअर व कृषी उपयोगाचे साहित्य विक्रीसाठी भरून ठेवलेले होते. रविवारी रात्री दुकानाला आग लागल्याचे सांगितले. तात्काळ ग्रामस्थांना मदतीला घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. अडीच ते तीन तासात आगीवर नियंत्रण करण्यात यश आले. परंतु दुकानातील पेस्टीसाईड, फर्टीलायझर, बि बियाणे, इलेक्ट्रीक मोटार पंप, पाईप, पेंट, डिस्टेंपर मशीन, नायलॉन, कृषी अवजारे, टेबल व सिलींग फॅन्स, दुकानात लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य साहित्य जळून खाक झालेले होते. गाळे असलेल्या इमारतीचे फार नुकसान झालेले आहे. आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केली आहे. आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी घटनास्थळाला भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)अग्निशमन वाहन कुलूपबंद पवनी नगरपरिषदेकडे अग्निशमन वाहन खरेदी करून कुलूपबंद ठेवण्यात आलेले आहे. प्रशिक्षित वाहन चालक नियुक्त करण्यास जिल्हा प्रशासनाने मंजूरी दिलेली नाही. त्यामुळे अग्निशमन वाहने बंद अवस्थेत पडलेले आहे. पवनी नगरात व परिसरात आगीच्या घटना वारंवार घडत आहेत. परंतु जिल्हा प्रशासन व नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्षामुळे अग्नीशमन वाहन निरुपयोगी ठरत आहेत. नागरिकांना तातडीची मदत होवू शकत नाही आहे.