शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

थकबाकीधारकांवर जप्तीची कारवाई

By admin | Updated: March 2, 2015 00:58 IST

गावागावांत लक्षावधी रुपयांची थकबाकी गावकऱ्यांवर आहे. यामुळे प्रशासकीय कामे तथा विकास कामे प्रभावित होत आहेत.

चुल्हाड (सिहोरा) : गावागावांत लक्षावधी रुपयांची थकबाकी गावकऱ्यांवर आहे. यामुळे प्रशासकीय कामे तथा विकास कामे प्रभावित होत आहेत. या थकबाकीच्या वसुली करिता जप्तीची कारवाई सुरु झाली असून डोंगरला गावात पथकांने थकबाकी धारकांचे साहित्य जप्त केली आहे.अंदाजे दोन हजार लोकवस्ती असलेल्या तुमसर, बपेरा, राज्य मार्गावरील डोंगरला गावात नागरिकांवर ग्राम पंचायत मार्फत करांची आकारणी करण्यात आली आहे. यात घर कर, पानी पट्टी कर, दिवाबत्ती तथा अन्य करांचा समावेश आहे. गेल्या अनेक वर्षापासून गावकऱ्यांवर थकबाकी असल्याने निधीचा वाढता आकडा आहे. ग्राम पंचायतचे दस्तऐवजात ही आकडा लक्षावधीच्या घरात गेला आहे. ३ लाख ३९ हजार ४२७ रुपये थकबाकी असल्याने गावातील विकास कामे प्रकावित झाले आहे. या थकीत करात पानी पट्टी करांचा समावेश आहे. नियोजीत वेळेवर थकीत घरांचा भरणा गावकरी करित नसल्याने नळ योजना अडचणीत येत आहेत. या शिवाय प्रशासकीय कामे प्रभावित ठरत आहेत. ज्या गावाची १०० टक्के वसुली पुर्ण होत नाही. अशा गावांना अनुदान राशी वाटप करतांना तारेवरची कसरत अधिनस्थ यत्रंणेला घराची लागत आहे. गावकरी थकीत भरणा करित नाहीत. या उलट सुविधा मागतांना ग्राम पंचायत पदाधिकाऱ्यांवर रोष व्यक्त करतात. यामुळे यात राजकारण होत आहे. यामुळे डोंगरला गावात गावकऱ्यांवर जप्तीची कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे. या गावातुन शखनांद पथकाने सुरुवात केली आहे. गावात दोन ते पाच हजार पर्यंत थकबाकी दारात बडे आसामी आहेत. या शिवाय अनेक वर्षापासून थकीत कर आहे, असे थकबाकी दारावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.या कारवाईत गुंड, पंखे, सिलाई मशीन, सोफा तथा अन्य वस्तु जप्त करण्यात आलेल्या आहेत. या कारवाईमुळे पथकाने गावात ८० टक्के कर वसुली केली आहे. अन्य गावात पॅटर्न राबविण्यात येणार आहे. या कारवाईच्या धास्तीने बडे आसामीचे धाबे दणाणले आहेत. जप्तीच्या कारवाईची विचारणा सातत्याने करण्यात येत आहे. या पथकात अन्य गावातील ग्रामसेवक असल्याने स्थानिक ग्रामसेवक हस्तक्षेप करित नाही. यामुळे कारवाईत पक्षपाताची भूमिका येत नाही. दरम्यान कारवाई करतांना कुणाचीही गय केली जाणार नाही. असे निर्देश पथकाला देण्यात आले आहे. (वार्ताहर)वाता