शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आॅलिम्पिकचे स्वप्न बघा

By admin | Updated: August 2, 2016 00:34 IST

खेळ हे जीवन असून आनंद देते. खेय आज रोजगार उपलब्ध करून देणारे साधन आहे.

जिल्हा क्रीडा अधिकारी बिले : तुमसरात तालुका क्रीडा शिक्षकांची बैठकतुमसर : खेळ हे जीवन असून आनंद देते. खेय आज रोजगार उपलब्ध करून देणारे साधन आहे. खेळ स्पर्धेत सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय आॅलिम्पीकचे स्वप्न पूर्ण होणार नाही. शारीरिक शिक्षक व खेळाडूंनी आॅलिम्पीकचे स्वप्न बघावे असे आवाहन आंतरराष्ट्रीय धावपटू तथा जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी केले.स्थानिक न.प. कस्तुरबा विद्यालयात आयोजित शारीरिक शिक्षकांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. प्रमुख अतिथी म्हणून गटशिक्षणाधिकारी सी.के. नंदनवार, मुख्याध्यापक प्रकाश वंजारी, क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, ए.बी. मरसकोल्हे, मनोज पंधराम, क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी, मुख्याध्यापक राजेंद्र पडोळे, क्रीडा मार्गदर्शक सुभाष पडोळे उपस्थित होते.तालुका स्तरावरील स्पर्धेत दहा क्रीडा प्रकार तर जिल्हा स्तरावर ८५ क्रीडा प्रकारांच्या स्पर्धेत आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी खेळ स्पर्धा आयोजित करत आहे. शाळेला उत्कृष्ट खेळ प्रदर्शनाकरिता शासनाकडून अनुदान प्राप्त होते. खेळाडूंना नोकरीच्या संधी आज उपलब्ध आहेत. खेळ व स्पर्धेविषयी सात वेळा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या छत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त तथा जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले यांनी यावेळी सविस्तर मार्गदर्शन शारीरिक शिक्षकांना केले. क्रीडा अधिकारी दिलीप इटनकर, ए.बी. मरसकोल्हे, मनोज पंधराम, भोजराज चौधरी, मुख्याध्यापक प्रकाश वंजारी, राजेंद्र कडव यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले.शारीरिक शिक्षकांनी यावेळी स्पर्धेतील अडचणी यावेळी मांडल्या. प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र कडव, प्रास्ताविक चंद्रकांत भट तर आभार सुधाकर कहालकर यांनी मानले. बैठकीचे आयोजन तालुका क्रीडा संयोजक उमेश भेलावे यांनी केले. तत्पूर्वी संगीत शिक्षक सागर गणोकर यांच्या मार्गदर्शनात कस्तुरबा शाळेतील विद्यार्थिनींनी सुरेल स्वागतगीत सादर केले. बैठकीला तालुक्यातील मोठ्या संख्येने क्रीडा शिक्षक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)