शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्यात साचला गाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2017 00:26 IST

भंडारा जिल्ह्यातील अत्यंत शुद्ध पाणी असणारी नदी म्हणून वैनगंगा नदीची ख्याती होती.

दुर्लक्ष : नाग नदीच्या दूषित पाण्याचा परिणाम अशोक पारधी । लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : भंडारा जिल्ह्यातील अत्यंत शुद्ध पाणी असणारी नदी म्हणून वैनगंगा नदीची ख्याती होती. इंदिरा सागर गोसेखुर्द प्रकल्पात पाणी साठवण सुरु झाल्यापासून साचलेल्या पाण्यात नागपूर शहरातून वाहत येणाऱ्या नागनदीचे पाणी मिसळल्या जात आहे. त्यामुळे वैनगंगा नदीचे पाणी निर्मळ ऐवजी दूषित झाल्याची ख्याती पसरलेली आहे. गेल्या हंगामात उजव्या कालव्यातून धरणातील पाणी सोडण्यात आले. सोडलेले पाणी दूषित असल्याने कालव्याच्या तळाशी गाळ साचलेला आहे. येत्या हंगामात कालव्यातून पाणी सोडण्यापूर्वी गाळ उपसणे आवश्यक आहे. तरीही गाळ उपसण्याचे काम सुरु झालेले नाही.वैनगंगा नदीमध्ये नागनदीचे दूषित पाणी सोडल्या जात असल्याची बाब न्यायालयापासून मंत्रालयापर्यंत पोहचलेली आहे. निर्मल व शुध्द पाण्यात दूषित पाणी सोडण्यात येवू नये असे सर्वांनाच वाटत आहे. नाग नदीच्या पाण्याला स्वच्छ करण्यासाठी नागपूर महानगर पालिकेने कोट्यवधीचा खर्च केल्याची चर्चा आहे परंतु पाणी शुध्द होवू शकले नाही. अशुध्द व दूषित पाणी वैनगंगा नदीमध्ये सोडल्या जात असल्याने नदीकाठावरील गावातील लोकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. शेतातील पिकांनासुध्दा दुषित पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे वैनगंगा नदीकाठावरील लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.परिसरातील लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन दूषित पाण्याचे प्रश्नावर एकत्र येवून लढा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे.