शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

साकोलीची विजया ठरली होम मिनिस्टर

By admin | Updated: March 27, 2016 00:22 IST

लोकमत सखी मंच तर्फे साकोली येथील हनुमान मंदिर सभागृहात होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

साकोली : लोकमत सखी मंच तर्फे साकोली येथील हनुमान मंदिर सभागृहात होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात विजया मुंगलमारे ही होम मिनिस्टर स्पर्धेची मानकरी ठरली. तालुक्यातील युवती, महिला व सखींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला.कार्यक्रमाचे उद्घाटन सखी मंच जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार, युवा प्रतिनिधी स्नेहा वरकडे व तालुका विभाग प्रतिनिधी सुचिता आगाशे यांच्या हस्ते करण्यात आले.आर.जे. तुषार लोखंडे यांनी सखींना मनोरंजक स्पर्धा खेळविल्या. त्यात डान्स कॉम्बीनेशन, एलिफंट रायनो, बलून्स गेम, म्युझिकल चेअर, लंगडी, चॉकलेट सर्च इत्यादी स्पर्धा घेण्यात आल्या.विविध स्पर्धांमधून दिपा रिनाईत, प्रियंका हलमारे, संगीता खुणे, सरिता नाकाडे, विजया मुंगुलमारे, वृंदा खेडेकर व चंदा पोगळे विजयी ठरल्या. विजयी स्पर्धकांतून झालेल्या होम मिनिस्टरच्या अंतिम स्पर्धेत विजया मुंगलमारे हिला पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेसाठी कुंदा गायधने, दिपा करंबे, तृप्ती भोंगाडे, मिनाक्षी आकनोरवार, शालू नंदेश्वर यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे नियोजन व आभार जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे यांनी मानले. (मंच प्रतिनिधी)