शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

साकोली, लाखनीचा पाणीपुरवठा ठप्प

By admin | Updated: July 12, 2014 00:50 IST

कधी ओला तर कधी सुका दुष्काळ. या निसर्गाच्या चक्रव्युहात शेतकरी व जनसामान्य माणूस विसरल्या जात आहे.

संजय साठवणे साकोलीकधी ओला तर कधी सुका दुष्काळ. या निसर्गाच्या चक्रव्युहात शेतकरी व जनसामान्य माणूस विसरल्या जात आहे. मात्र आलेल्या परिस्थितीला तोंड देण्याशिवाय पर्याय उरत नाही. मात्र यावर्षी निसर्ग मात्र जास्तच कोपलेला दिसतो. पावसाळा लागून एक महिना लोटला तरी पाऊस बेपत्ता आहे. सकाळ आशेचा किरण घेऊन येते. मात्र आता आकाशाकडे पाहावे तर आकाशही कोरडे व नदीनाले तलावही कोरडेच.साकोली तालुक्यातून चुलचंद नदी वाहते. या चुलबंद नदीवर म्हणजेच दुर्गाबाई डोह आहे. या डोहात दरवर्षी मुबलक पाणी राहते. या डोहाची खोली अजूनपर्यंत कुणी मोजली नसली तरी एका खाटेला जेवढी दारी लागते तेवढी खोली या डोहाची आहे. अशी माहिती आहे. मात्र यावर्षी या डोहाचेही पाणी सुकले आहे. त्यामुळे नागरिकांना या दुष्काळाची परिस्थिती येणार याची शक्यता वाटत आहे. याच चुलबंद नदीवर दुर्गाबाई डोहाच्या जवळच निम्न चुलबंद प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे सर्व गेट लाऊन तयार आहेत. फक्त उर्वरित कॅनल व पंपहाऊसचे काम बाकी आहेत. यावर्षी उशिरा पाणी अडविण्यात आले. मात्र दुर्बळ क्षेत्रातील शेतकऱ्यांना अजूनही शेतीचा मोबदला मिळाला नाही.पाणी अडविल्यामुळे या प्रकल्पावर आधारित साकोली व लाखनी तालुक्यातील जलशुद्धीकरण योजना सुरु करण्यात आली. या योजनेकडून दोन्ही तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा सुरु होता.या पाणीपुरवठ्यासाठी दररोज ४० ते ५० लाख लिटर पाणी दररोज लागत होते. मात्र पावसाने दगा दिल्यामुळे हे अडविलेले पाणी व डोहातील पाणी आटल्याने प्रकल्प तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे सर्व गेट लाऊन तयार आहेत. फक्त उर्वरीत कॅनल्स व पंपहाऊसचे काम बाकी आहेत. यावर्षी उशिरा पाणी अडविण्यात आले. मात्र डुबीत क्षेत्रातील शेतकऱ्यांना अजूनही शेतीचा मोबदला मिळाला नाही.पाणी अडविल्यामुळे या प्रकल्पावर आधारित साकोली व लाखनी तालुक्यातील जलशुद्धीकरण योजना सुरु करण्यात आली. या योजनेकडून दोन्ही तालुक्यातील १९ गावांना शुद्ध पाणी पुरवठा सुरु होता. या पाणीपुरवठ्यासाठी दररोज ४० ते ५० लाख लिटर पाणी दररोज लागत होते. मात्र पावसाने दगा दिल्यामुळे हे अडविलेले पाणी व डोहातील पाणी आटल्याने दि. १ जुलै पासून साकोली व लाखनी तालुक्यातील पाणी पुरवठा ठप्प पडला आहे.