शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

राजकारणात युवकांची भूमिका महत्वाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2016 00:20 IST

राजकारणाबाबद वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत झाले आहे. त्यामुळेच राजकारण नको रे बाबा म्हणत युवकवर्ग पळवाटा काढताना दिसत आहे.

हेमंत मलेवार यांचे प्रतिपादन : एनएसयुआयची कार्यकारणी व पक्ष प्रवेश समारंभतुमसर : राजकारणाबाबद वेगवेगळ्या लोकांचे वेगवेगळे मत झाले आहे. त्यामुळेच राजकारण नको रे बाबा म्हणत युवकवर्ग पळवाटा काढताना दिसत आहे. परंतू राजकारणाची परिभाषा काही औरच असून ती समाजकार्याचे व्रत आहे. चांगला समाज घडविण्यासाठी युवकांनी राजकारणात सहभाग नोंदवून महत्वाची भूमिका नोंदवावी, असे प्रतिपादन एनएसयुआयचे तालुका अध्यक्ष हेमंत मलेवार यांनी केले. एनएसयुआयची नवीन कार्यकारणी तसेच युवकांचा पक्ष प्रवेश समारंभाच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचकावर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद तितिरमारे, अरविंद कारेमोरे, मनोहर सिंगनजुडे, सिमा भुरे, शंकर राऊत, भूषण टेंभूर्णे, बाळा ठाकूर, जयप्रकाश भवसागर, कान्हा बावनकर, दिलीप चोपकर, शिवदास मलेवार, सद्दाम शेख, अस्मिता वाघमारे, विवेक गायधने, पवन वंजारी, सुनिल बन्सोड उपस्थित होते. मलेवार म्हणाले, भाजप पक्षात बेरोजगार युवकांना सुवर्ण स्वप्ने दाखवून, भुलथापा देत केंद्रात व राज्यात सत्ता स्थापित केली. मात्र अवघ्या दोन वर्षातच त्यांचे पितळ उघडे पडले आहे. भाजपचे दाखवायचे दात वेगळे व खायायचे दात वेगळेच असल्याचे चित्र जनतेसमोर आले आहे. ते चित्र गावागावातील तळागाळातल्या युवकापर्यंत प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पोहचविण्याचे सामर्थ केवळ युवकातच आहे. युवकांनीही सदविवेक बुद्धीचा वापर करून पक्षाची निवड करण्याच्याही सल्ला दिला. दरम्यान या प्रसंगी ५० च्या वर युवक-विद्यार्थ्यांनी एनएसयुआयमध्ये प्रवेश घेतला. संचालन व आभार अनिल मांडके यांनी केला. (शहर प्रतिनिधी)