शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

महसूल विभाग विकासात्मक कार्याचा कणा आहे

By admin | Updated: August 3, 2014 23:10 IST

भंडारा: विकास कामासाठी लागणारा महसूल गोळा करण्यासोबतच विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे दिव्य कायदा व सुव्यवस्था सांभाळून महसूल विभाग पार पाडत असतो.

भंडारा : भंडारा: विकास कामासाठी लागणारा महसूल गोळा करण्यासोबतच विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचे दिव्य कायदा व सुव्यवस्था सांभाळून महसूल विभाग पार पाडत असतो. म्हणूनच महसूल विभाग हा विकासात्मक कार्याचा कणा आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.येथील पोलीस बहुउद्देशिय सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी मिलींद बंसोड, उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी सुनील पडोळे, उपविभागीय अधिकारी दिलीप तलमले, अशोक लटारे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल बन्सोड, नियोजन अधिकारी धनंजय सूटे, जिल्हा सूचना अधिकारी लोखंडे आदि उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी यांनी १६ पुनर्वसित गावांना महसुली गावाचा दर्जा दिल्याची घोषणा केली. अभिलेख सुरक्षित राखण्यासाठी अभिलेखाचे स्कॅनिंग करुन ठेवण्यास महसूल दिनापासून कळ दाबून प्रारंभ केला. जिल्हाधिकारी म्हणाल्या, आजच्या महसूल दिवसापासून ई-फेरफार करण्यास सुरुवात झाली असून पवनी तालुक्यापासून त्याचा शुभारंभ करण्यात येत आहे. तसेच शिधापत्रिका, प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी मंडळ व तालुकास्तरावर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. पुढच्या वर्षीपासून महसूल कर्मचाऱ्यांच्या गुणवत्ताप्राप्त पाल्यांचा सत्कार महसूल दिनानिमित्त करण्याचे सुतोवाच त्यांनी यावेळी केले.मोहाडीचे तहसीलदार कल्याणकुमार डहाट, विजय पवार, अरविंद हिंगे यांनी महसूल दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. (शहर प्रतिनिधी)