शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

रबी धान विक्रीसाठी नोंदणी व खरेदी एकाचवेळी करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 05:00 IST

गत एक वर्षापूर्वीपासून कोरोना पार्श्वभूमीवर तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे  आणि शासनाच्या शेतकरी विरोधी कायदे, अंमलबजावणी  व वेळोवेळी बदलत्या  निर्देश यामुळे येथील शेतकरी कायमस्वरूपी हवालदिल झालेला दिसून येत आहे, दरवर्षी येणारी दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टी,  अल्पवृष्टी आणि अवकाळी पाऊस, धानावरील विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव, कृषी विभागाचे दुर्लक्षित धोरण, कृषी केंद्रामार्फत बियाणे, औषधी, खत  यांचेवर  अवैधरित्या किंमत लावून शेतकऱ्यांची होणारी लूट, हे त्या मागचे कारण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कलाखनी : तालुक्यासह सर्वत्र जिल्ह्यांमध्ये बहुसंख्य शेतकरी शेती व्यवसायावर अवलंबून असून त्यांचा धान पिक हा मुख्य उत्पादित पीक म्हणून आहे. शेतकऱ्यांना  शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर रबी हंगामातील धान पिकाची विक्री करण्याकरिता  सातबारामध्ये एनईएमएल पॅटर्न नोंदणी करून धान विक्री करण्याचा नवीन धोरण  हा शेतकरी विरोधी व पिळवणूक करणारा आहे. रबी धान विक्रीसाठी नोंदणी व खरेदी एकाच वेळी करावी, अशी मागणी छत्रपती संभाजी शेतकरी सेवा संघटनेने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.गत एक वर्षापूर्वीपासून कोरोना पार्श्वभूमीवर तसेच निसर्गाच्या अवकृपेमुळे  आणि शासनाच्या शेतकरी विरोधी कायदे, अंमलबजावणी  व वेळोवेळी बदलत्या  निर्देश यामुळे येथील शेतकरी कायमस्वरूपी हवालदिल झालेला दिसून येत आहे, दरवर्षी येणारी दुष्काळी परिस्थिती, अतिवृष्टी,  अल्पवृष्टी आणि अवकाळी पाऊस, धानावरील विविध प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव, कृषी विभागाचे दुर्लक्षित धोरण, कृषी केंद्रामार्फत बियाणे, औषधी, खत  यांचेवर  अवैधरित्या किंमत लावून शेतकऱ्यांची होणारी लूट,         हे त्या मागचे कारण आहे.  यावर प्रशासनाचे कुठलेही निर्बंध आढळून येत नाही. निवडणुकीदरम्यान अनेक भूमिपूत्र शेतकऱ्यांचे जणू काही भाग्यविधाते असल्याचे प्रदर्शन सभेतून करीत असतात. त्यानंतर शेतकऱ्यांकडे ढुंकूनही  पाहत नाही  असाच प्रकार  गत एक वर्षापूर्वीपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन व संचार बंदीमुळे सर्वसामान्य  नागरिक,  कामगार, लघु व्यवसायिक  आणि शेतकरी-शेतमजूर यांच्यावर उद्भभवलेल्या शिक्षण, आरोग्य  बेरोजगारीचे प्रश्न आणि वीजबिल,  पेट्रोल,  गॅस, खाद्यतेल  व किराणा सामानावरील दामदुप्पट दरवाढीच्या महागाईमुळे उदरनिर्वाहाचे प्रश्न सोडविण्यासाठी कुणीही पुढे येण्याचे  औचित्य दाखवीत नाही.  समस्या निवारण करण्या संबंधाने मागणीचे संघटनाच्या वतीने  लाखनीचे तहसीलदार मल्लिक विरानी यांचेमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले  यावेळी संघटनेचे अध्यक्ष  किशोर मोहतुरे, उपाध्यक्ष विलास शेळके, सचिव शरद वाढई, सहसचिव सचिन चौधरी,  कोषाध्यक्ष होमराज मोहतुरे, सल्लागार धर्मेंद्र बोरकर,  मार्गदर्शक दिलीप बडोले,  कायदेविषयक सल्लागार  प्रमोद आठवले, डी. शिवणकर,  माणिकराव  हुमे,  प्रकाश कठाणे,  विलास मोहतुरे, उदेभान वाढई  आदी उपस्थित होते .

टॅग्स :agricultureशेती